रवी बोपारा

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

रविंदर सिंग (रवी) बोपारा (मे ४, इ.स. १९८५:फॉरेस्ट गेट, न्यूहॅम, लंडन - ) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे.

रवी बोपारा
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव रवींदर सिंग बोपारा
उपाख्य पपी
जन्म ४ मे, १९८५ (1985-05-04) (वय: ३९)
फॉरेस्ट गेट,लंडन
उंची ५ फु १० इं (१.७८ मी)
विशेषता अष्टपैलू खेळाडू
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ४२
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००२–सद्य इसेक्स
२००६–२००८ मेरीलेबॉन क्रिकेट क्लब
२००९-२०१० किंग्स XI पंजाब
२००९-२०१० ऑकलंड एसेस
२०१० डॉल्फिन क्रिकेट संघ
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने १० ५४ १०६ १७३
धावा ५०२ १,१४० ६,५३५ ४,९४३
फलंदाजीची सरासरी ३३.४६ २८.५० ४२.१६ ३७.७३
शतके/अर्धशतके ३/० ०/४ १७/२६ ६/२८
सर्वोच्च धावसंख्या १४३ ६० २२९ २०१*
चेंडू २९६ ३९१ ७,२५२ ३,५९५
बळी १० १०९ १२४
गोलंदाजीची सरासरी १९९.०० ३३.२० ४३.६४ २६.२५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी १/३९ ४/३९ ५/७५ ५/६३
झेल/यष्टीचीत ५/– १८/– ७०/– ५१/–

९ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

बोपारा काउंटी क्रिकेटमध्ये एसेक्सकडून खेळतो.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.