सनफॉइल डॉल्फिन हे नाव मर्यादीत सामन्याच्या स्पर्धेसाठी क्वाझुलु नताळ संघ वापरतो. हा मिवे चॅलेंज टी२० मधील संघ आहे. केप कोब्रा इतर दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक स्पर्धेत देखिल सहभागी होतो.

डॉल्फिन क्रिकेट संघ
कर्मचारी
कर्णधार डारीन स्मिट
प्रशिक्षक डग वॉटसन
संघ माहिती
Founded २००३
Home ground सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान
क्षमता २५,०००
अधिकृत संकेतस्थळ Sunfoil Dolphins