ग्रीनफील्ड स्टेडियम

(ग्रीनफिल्ड स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रीनफील्ड स्टेडियम हे जमैका देशाच्या ट्रिलॉनी शहरातील मुख्य क्रिकेट मैदान आहे. २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उदघाटन सोहळा मार्च ११, इ.स. २००७ रोजी येथे झाला.

ट्रेलॉनी स्टेडियम
ट्रेलॉनी स्टेडियम is located in जमैका
ट्रेलॉनी स्टेडियम
ट्रेलॉनी स्टेडियम
ट्रेलॉनी स्टेडियमचे जमैकामधील स्थान

18°28′22″N 77°37′53″W / 18.4728523°N 77.6312828°W / 18.4728523; -77.6312828