पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८

पाकिस्तान क्रिकेट संघ मे २०१८ मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. जून २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाने आयर्लंडला कसोटी दर्जा दिल्यानंतरची ही आयर्लंडची पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय कसोटी असणार आहे. आयसीसीने ऑक्टोबर २०१७ मध्ये ऑकलंड येथे पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सामन्याची तारीख जाहीर केली. एकमेव कसोटी सामना पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्याआधी होणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१८
Cricket Ireland flag.svg
आयर्लंड
Flag of Pakistan.svg
पाकिस्तान
तारीख ११ २०१८ – १५ मे २०१८
संघनायक विल्यम पोर्टरफील्ड सरफराज अहमद
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा केव्हिन ओ'ब्रायन (१५८) फहीम अशरफ (८३)
सर्वाधिक बळी टिम मर्टाघ (६) मोहम्मद अब्बास (९)

वॉरन ड्युट्रोम, आयर्लंड क्रिकेट बोर्डाचे सीईओ, यांनी आयर्लंडच्या कसोटी पदार्पणासाठी संघाला अभिनंदन केले व पाकिस्तान क्रिकेट संघचे आभार मानले. क्रिकेट आयर्लंडचे डायरेक्टर, रिचर्ड हॉल्ड्सवर्थ, यांनी भविष्यात पाकिस्तानात जाऊन सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली.

कसोटी मालिकासंपादन करा

एकमेव कसोटी सामनासंपादन करा

११-१५ मे २०१८
धावफलक
वि
३१०/९घो (९६ षटके)
फहीम अशरफ ८३ (११५)
टिम मर्टाघ ४/४५ (२५ षटके)
१३० (४७.२ षटके)
केव्हिन ओ'ब्रायन ४० (६८)
मोहम्मद अब्बास ४/४४ (११ षटके)
१६०/५ (४५ षटके)
इमाम उल हक ७४* (१२१)
टिम मर्टाघ २/५५ (१६ षटके)
३३९ (१२९.३ षटके) (फॉ/ऑ)
केव्हिन ओ'ब्रायन ११८ (२१७)
मोहम्मद अब्बास ५/५६ (२८.३ षटके)