सरफराज अहमद (पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू)

पाकिस्तानी क्रिकेटपटू

सरफराज अहमद (उर्दू: سرفراز احمد; जन्म २२ मे १९८७) हा पाकिस्तानतर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. तो पाकिस्तानच्या टी२० संघाचा कर्णधार आणि एकदिवसीय संघाचा उपकर्णधारसुद्धा आहे. सरफराज हा आक्रमक शैलीचा फलंदाज असून तो चपळाईने धावा करण्यात तरबेज आहे. शकिल ब्रदर्स ह्या नावजलेल्या प्रकाशनाचे मालक स्व. शकील अहमद मेमन ह्यांचा तो मुलगा आहे. भारतातील आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६ नंतर त्याला पाकिस्तानच्या टी२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.[१]

सरफराज अहमद

संदर्भ आणि नोंद संपादन

  1. ^ "सरफराज अहमद पाकिस्तान टी२० संघाचा कर्णधार". इएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.