वेस्ट इंडीज क्रिकेट संघ

(वेस्ट इंडीज क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडिज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५१९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.

वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीज ध्वज
वेस्ट इंडीज ध्वज
कसोटी पात्रता १९२८
पहिला कसोटी सामना वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड, लॉर्ड्स, लंडन, २३-२६ जून १९२८
संघनायक डॅरेन सॅमी
कसोटीए.दि. गुणवत्ता ७ (कसोटी), ७ (एकदिवसीय), २ (टी-२०) [१],[२]
कसोटी सामने
- सद्य वर्ष
४८८
वि/हा
- सद्य वर्ष
१५६/१६२
२/४
शेवटचा बदल ५ नोव्हेंबर २०१२


२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.

अनुक्रमणिका

इतिहाससंपादन करा

सदस्यसंपादन करा

महत्त्वाच्या स्पर्धासंपादन करा

माहितीसंपादन करा

प्रमुख क्रिकेट खेळाडूसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. see note 1 and especially Leeward Islands Cricket Association


बाह्य दुवेसंपादन करा