गांधी क्रीडा संकुल मैदान
गांधी क्रीडा संकुल मैदान (पूर्वीचे ॲलेक्झांड्रा मैदान, गांधी स्टेडियम) हे एक भारताच्या अमृतसर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | अमृतसर, पंजाब, भारत |
स्थापना | १९३३ |
आसनक्षमता | १६,००० |
मालक | पंजाब राज्य सरकार |
यजमान | पंजाब क्रिकेट संघ |
| |
प्रथम ए.सा. |
१२ सप्टेंबर १९८२: भारत वि. श्रीलंका |
अंतिम ए.सा. |
१८ नोव्हेंबर १९९५: भारत वि. न्यूझीलंड |
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
१२ सप्टेंबर १९८२ रोजी भारत आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.