२०१३ आयसीसी चॅम्पियन्स चषक संघ

२०१३ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झालेल्या संघांची ही यादी आहे.

ऑस्ट्रेलिया

संपादन

प्रशिक्षक:   मिकी आर्थर

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
२३ मायकल क्लार्क (क.) २ एप्रिल १९८१ (वय ३२) २२७ उजवा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन   न्यू साउथ वेल्स
जॉर्ज बेली (उ.क.) ७ सप्टेंबर १९८२ (वय ३०) २१ उजवा उजव्या हाताने मध्यमगती   टास्मानिया
नाथन कोल्टर-नाईल ११ ऑक्टोबर १९८७ (वय २५) उजवा उजव्या हाताने जलदगती   पश्चिम ऑस्ट्रेलिया
झेवियर डोहेर्ती २२ नोव्हेंबर १९८२ (वय ३०) ४३ डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन   टास्मानिया
४४ जेम्स फॉल्कनर २९ एप्रिल १९९० (वय २३) उजवा डाव्या हाताने जलद-मध्यमगती   टास्मानिया
६४ फिलिप ह्यजेस ३० नोव्हेंबर १९८८ (वय २४) १० डावखोरा   दक्षिण ऑस्ट्रेलिया
२५ मिशेल जॉन्सन २ नोव्हेंबर १९८१ (वय ३१) १२१ डावखोरा डाव्या हाताने जलदगती   पश्चिम ऑस्ट्रेलिया
२७ क्लिंट मॅकके २० फेब्रुवारी १९८३ (वय ३०) ४२ उजवा उजव्या हाताने मध्यमगती   व्हिक्टोरिया
मिशेल मार्श २० ऑक्टोबर १९९१ (वय २१) उजवा उजव्या हाताने मध्यमगती   पश्चिम ऑस्ट्रेलिया
२८ ग्लेन मॅक्सवेल १४ ऑक्टोबर १९८८ (वय २४) ११ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   व्हिक्टोरिया
५६ मिशेल स्टार्क ३० जानेवारी १९९० (वय २३) १८ डावखोरा डाव्या हाताने जलद-मध्यमगती   न्यू साउथ वेल्स
२४ ॲडम वोग्स ४ ऑक्टोबर १९७९ (वय ३३) १७ उजवा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन   पश्चिम ऑस्ट्रेलिया
१३ मॅथ्यू वेड () २६ डिसेंबर १९८७ (वय २५) ३२ डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती   व्हिक्टोरिया
३१ डेव्हिड वॉर्नर २७ ऑक्टोबर १९८६ (वय २६) ३८ डावखोरा लेग ब्रेक   न्यू साउथ वेल्स
३३ शेन वॉटसन १७ जून १९८१ (वय ३१) १५७ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   न्यू साउथ वेल्स

इंग्लंड

संपादन

प्रशिक्षक:   ॲशले गाईल्स

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
२६ अ‍ॅलास्टेर कूक () २५ डिसेंबर १९८४ (वय २८) ६७ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   एसेक्स
जेम्स अँडरसन ३० जुलै १९८२ (वय ३०) १६९ डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   लँकेशायर
५१ जॉनी बेरस्टॉ २६ सप्टेंबर १९८९ (वय २३) उजवा उजव्या हाताने गोलंदाजी   यॉर्कशायर
इयान बेल ११ एप्रिल १९८२ (वय ३१) १३० उजवा उजव्या हाताने मध्यमगती   वॉरविकशायर
४२ रवी बोपारा ४ मे १९८५ (वय २८) ८४ उजवा उजव्या हाताने मध्यमगती   एसेक्स
२० टिम ब्रेस्नन २८ फेब्रुवारी १९८५ (वय २८) ७२ उजवा उजव्या हाताने मध्यम-जलदगती   यॉर्कशायर
स्टूअर्ट ब्रॉड २४ जून १९८६ (वय २६) ९७ डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   नॉटिंगहॅमशायर
६३ जोस बटलर () ८ सप्टेंबर १९९० (वय २२) उजवा   सॉमरसेट
२५ स्टीवन फिन ४ एप्रिल १९८९ (वय २४) ३४ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   मिडलसेक्स
१६ आयॉन मॉर्गन १० सप्टेंबर १९८६ (वय २६) ९७ डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती   मिडलसेक्स
६१ जो रुट ३० डिसेंबर १९९० (वय २२) ११ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   यॉर्कशायर
६६ ग्रेम स्वान २४ मार्च १९७९ (वय ३४) ७८ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   नॉटिंगहॅमशायर
५३ जेम्स ट्रेडवेल २७ फेब्रुवारी १९८२ (वय ३१) १५ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   केंट
जोनाथन ट्रॉट २२ एप्रिल १९८१ (वय ३२) ६० उजवा उजव्या हाताने मध्यमगती   वॉरविकशायर
३१ ख्रिस वोक्स २ मार्च १९८९ (वय २४) १३ उजवा उजव्या हाताने मध्यमगती   वॉरविकशायर

न्यू झीलंड

संपादन

प्रशिक्षक:   माईक हेसन

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
४२ ब्रॅन्डन मॅककुलम () २७ सप्टेंबर १९८१ (वय ३१) २१५ उजवा उजव्या हाताने मध्यमगती   ओटॅगो
३४ डग ब्रेसवेल २८ सप्टेंबर १९९० (वय २२) उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   सेंट्रल डिस्ट्रिक्ट
इयेन बटलर २४ नोव्हेंबर १९८१ (वय ३१) २६ उजवा उजव्या हाताने जलदगती   ओटॅगो
८८ ग्रँट इलियट २१ मार्च १९७९ (वय ३४) ४५ उजवा उजव्या हाताने मध्यमगती   वेलिंग्टन
७० जेम्स फ्रँकलिन ७ नोव्हेंबर १९८० (वय ३२) १०७ डावखोरा डाव्या हाताने मध्यमगती   वेलिंग्टन
३१ मार्टिन गुप्टिल ३० सप्टेंबर १९८६ (वय २६) ७२ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ऑकलंड
२१ मिशेल मॅक्लेनाघन ११ जून १९८६ (वय २६) डावखोरा डाव्या हाताने मध्यम-जलदगती   सेंट्रल डिस्ट्रिक्ट
१५ नेथन मॅककुलम १ सप्टेंबर १९८० (वय ३२) ४९ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ओटॅगो
३७ काईल मिल्स १५ मार्च १९७९ (वय ३४) १५० उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   ऑकलंड
८२ कोलिन मन्रो ११ मार्च १९८७ (वय २६) डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती   ऑकलंड
५४ लुक रोंची () २३ एप्रिल १९८१ (वय ३२) उजवा   वेलिंग्टन
३८ टिमोथी साउथी ११ डिसेंबर १९८८ (वय २४) ६८ उजवा उजव्या हाताने मध्यम-जलदगती   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
रॉस टेलर ८ मार्च १९८४ (वय २९) १२२ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   सेंट्रल डिस्ट्रिक्ट
११ डॅनियल व्हेट्टोरी २७ जानेवारी १९७९ (वय ३४) २७२ डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
२२ केन विल्यमसन ८ ऑगस्ट १९९० (वय २२) ४२ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स

श्रीलंका

संपादन

प्रशिक्षक:   ग्रॅहम फोर्ड

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
६९ अँजेलो मॅथ्यूस () २ जून १९८७ (वय २६) ९३ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   कोल्ट्स
१७ दिनेश चंदिमल १८ नोव्हेंबर १९८९ (वय २३) ५३ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   नॉनडिस्क्रिप्टस्
२३ तिलकरत्ने दिलशान १४ ऑक्टोबर १९७६ (वय ३६) २५८ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ब्लूमफिल्ड
९५ शमिंदा एरंगा २३ जून १९८६ (वय २६) उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   तामिळ युनियन
१४ रंगना हेराथ १९ मार्च १९७८ (वय ३५) ४० डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन   तामिळ युनियन
२७ माहेला जयवर्दने २७ मे १९७७ (वय ३६) ३९१ उजवा उजव्या हाताने मध्यमगती   सिंहलीज्
९२ नुवान कुलशेखर २२ जुलै १९८२ (वय ३०) १३४ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   कोल्ट्स
३७ दिलहारा लोकुहेत्तीगे ३ जुलै १९८० (वय ३२) उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   रुहाना
९९ लसिथ मलिंगा २८ ऑगस्ट १९८३ (वय २९) १३९ उजवा उजव्या हाताने जलदगती   नॉनडिस्क्रिप्टस्
जिवन मेंडीस १५ जानेवारी १९८३ (वय ३०) ३५ डावखोरा लेग ब्रेक   ब्लूमफिल्ड
कुसल परेरा १७ ऑगस्ट १९९० (वय २२) डावखोरा   कोल्ट्स
थिसारा परेरा ३ एप्रिल १९८९ (वय २४) ५६ डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती   कोल्ट्स
११ कुमार संघकारा () २७ ऑक्टोबर १९७७ (वय ३५) ३४० डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   नॉनडिस्क्रिप्टस्
५२ सचित्र सेनानायके ९ फेब्रुवारी १९८५ (वय २८) १० उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   सिंहलीज्
६६ लाहिरू थिरीमाने ८ सप्टेंबर १९८९ (वय २३) ३९ डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती   रागमा

प्रशिक्षक:   डंकन फ्लेचर

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
महेंद्रसिंग धोणी ( & ) ७ जुलै १९८१ (वय ३१) २१९ उजवा उजव्या हाताने मध्यमगती   झारखंड
९९ रविचंद्रन आश्विन १७ सप्टेंबर १९८६ (वय २६) ४८ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   तमिळनाडू
२५ शिखर धवन ५ डिसेंबर १९८५ (वय २७) डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   दिल्ली
रविंद्र जाडेजा ६ डिसेंबर १९८८ (वय २४) ६५ डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन   सौराष्ट्र
१९ दिनेश कार्तिक १ जून १९८५ (वय २८) ५२ उजवा   तमिळनाडू
१८ विराट कोहली ५ नोव्हेंबर १९८८ (वय २४) ९८ उजवा उजव्या हाताने मध्यमगती   दिल्ली
१५ भुवनेश्वर कुमार ५ फेब्रुवारी १९९० (वय २३) उजवा उजव्या हाताने मध्यमगती   उत्तर प्रदेश
२३ विनय कुमार १२ फेब्रुवारी १९८४ (वय २९) २२ उजवा उजव्या हाताने मध्यमगती   कर्नाटक
अमित मिश्रा २४ नोव्हेंबर १९८२ (वय ३०) १५ उजवा लेग ब्रेक   हरियाणा
५६ इरफान पठाण २७ ऑक्टोबर १९८४ (वय २८) १२० डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती   वडोदरा
सुरेश रैना २७ नोव्हेंबर १९८६ (वय २६) १५९ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   उत्तर प्रदेश
इशांत शर्मा २ सप्टेंबर १९८८ (वय २४) ५५ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   दिल्ली
७७ रोहित शर्मा ३० एप्रिल १९८७ (वय २६) ८८ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   मुंबई
मुरली विजय १ एप्रिल १९८४ (वय २९) ११ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   तमिळनाडू
७३ उमेश यादव २५ ऑक्टोबर १९८७ (वय २५) १७ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   विदर्भ

पाकिस्तान

संपादन

प्रशिक्षक:   डाव्ह व्हॉटमोर

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
२२ मिस्बाह-उल-हक () २८ मे १९७४ (वय ३९) ११७ उजवा लेग ब्रेक   सुई नॉदर्न गॅस पाइपलाईन लिमीटेड
३६ अब्दुर रहेमान ०१ मार्च १९८० (वय ३२) २६ डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन   हबीब बँक लिमीटेड
७२ असद अली १४ ऑक्टोबर १९८८ (वय २४) उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   सुई नॉदर्न गॅस पाइपलाईन लिमीटेड
८१ असद शफिक २८ जानेवारी १९८६ (वय २७) ३९ उजवा लेग ब्रेक   हबीब बँक लिमीटेड
६६ अहसान अदिल १५ मार्च १९९३ (वय २०) उजवा उजव्या हाताने जलदगती   हबीब बँक लिमीटेड
१७ इम्रान फरहाद २० मे १९८२ (वय ३१) ५६ डावखोरा लेग ब्रेक   हबीब बँक लिमीटेड
८३ जुनैद खान २४ डिसेंबर १९८९ (वय २३) २४ उजवा डाव्या हाताने जलदगती   वॉटर अँड पॉवर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी
२३ कामरान अक्मल () १३ जानेवारी १९८२ (वय ३१) १५१ उजवा   नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान
मोहम्मद हफीझ १७ ऑक्टोबर १९८० (वय ३१) ११८ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   सुई नॉदर्न गॅस पाइपलाईन लिमीटेड
७६ मोहम्मद इरफान ६ जून १९८२ (वय ३१) ११ उजवा डाव्या हाताने मध्यम-जलदगती   खान रिसर्च लॅबॉरेटरीज्
७७ नासीर जमशेद ६ डिसेंबर १९८९ (वय २३) २८ डावखोरा   नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान
५० सईद अजमल १४ ऑक्टोबर १९७७ (वय ३५) ८१ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   झराइ ताराकैती बँक लिमीटेड
शोएब मलिक १ फेब्रुवारी १९८२ (वय ३१) २१३ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाईन्स
८४ उमर अमीन १६ ऑक्टोबर १९८९ (वय २३) डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती   पोर्ट काझीम ऑथॉरिटी
४७ वहाब रियाझ २८ जून १९८५ (वय २७) २९ उजवा डाव्या हाताने जलद-मध्यमगती   नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान

दक्षिण आफ्रिका

संपादन

प्रशिक्षक:   गॅरी कर्स्टन

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
१७ ए.बी. डी व्हिलियर्स (c & ) १७ फेब्रुवारी १९८४ (वय २९) १३९ उजवा उजव्या हाताने मध्यमगती   टायटन्स
हाशिम अमला ३१ मार्च १९८३ (वय ३०) ६९ उजवा उजव्या हाताने मध्यमगती, ऑफ ब्रेक   केप कोब्राझ
२८ फरहान बेहार्डीन ९ ऑक्टोबर १९८३ (वय २९) उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   टायटन्स
२१ ज्याँ-पॉल डुमिनी १४ एप्रिल १९८४ (वय २९) ९५ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   केप कोब्राझ
१८ फ्रांस्वा दु प्लेसिस १३ जुलै १९८४ (वय २८) ३३ उजवा लेग ब्रेक   टायटन्स
४१ कॉलिन इंग्राम ३ जुलै १९८५ (वय २७) २४ डावखोरा   वॉरियर्स
रॉरी क्लेनवेल्ड १५ मार्च १९८३ (वय ३०) उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   केप कोब्राझ
२३ रायन मॅकलारेन ९ फेब्रुवारी १९८३ (वय ३०) २२ डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती   नाइट्स
१० डेव्हिड मिलर १० जून १९८९ (वय २३) २० डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   डॉल्फिन
६५ मोर्ने मॉर्केल ६ ऑक्टोबर १९८४ (वय २८) ६० डावखोरा उजव्या हाताने जलदगती   टायटन्स
८५ आल्विरो पीटरसन २५ नोव्हेंबर १९८० (वय ३२) १८ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   हायवेल्ड लायन्स
१३ रॉबिन पीटरसन ४ ऑगस्ट १९७९ (वय ३३) ६८ डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन   वॉरियर्स
६९ आरॉन फान्गिसो २१ जानेवारी १९८४ (वय २९) उजवा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन   हायवेल्ड लायन्स
डेल स्टाइन २७ जून १९८३ (वय २९) ७२ उजवा उजव्या हाताने जलदगती   केप कोब्राझ
६८ लोन्वाबो त्सोत्सोबे ७ मार्च १९८४ (वय २९) ४४ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   वॉरियर्स

वेस्ट इंडीज

संपादन

Coach:   ओटीस गिबसन

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
४७ ड्वेन ब्राव्हो () ७ ऑक्टोबर १९८३ (वय २९) १३७ उजवा उजव्या हाताने मध्यम-जलदगती   त्रिनिदाद आणि टोबॅगो
३६ टिनो बेस्ट २६ ऑगस्ट १९८१ (वय ३१) २० उजवा उजव्या हाताने जलदगती   बार्बाडोस
४६ डॅरेन ब्राव्हो ६ फेब्रुवारी १९८९ (वय २४) ५३ डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती   त्रिनिदाद आणि टोबॅगो
२५ जॉन्सन चार्लस् १४ जानेवारी १९८९ (वय २४) ११ उजवा   विंडवार्ड आयलंड
४५ क्रिस गेल २१ सप्टेंबर १९७९ (वय ३३) २४२ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   जमैका
९८ जॅसन होल्डर ५ नोव्हेंबर १९९१ (वय २१) उजवा उजव्या हाताने मध्यम-जलदगती   बार्बाडोस
७४ सुनिल नरेन २६ मे १९८८ (वय २५) २८ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   त्रिनिदाद आणि टोबॅगो
५५ कीरॉन पोलार्ड १२ मे १९८७ (वय २६) ७५ उजवा उजव्या हाताने मध्यम-जलदगती   त्रिनिदाद आणि टोबॅगो
८० दिनेश रामदिन (उ.क. & ) १३ मार्च १९८५ (वय २८) ९७ उजवा   त्रिनिदाद आणि टोबॅगो
१४ रवि रामपॉल १५ ऑक्टोबर १९८४ (वय २८) ७३ डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यमगती   त्रिनिदाद आणि टोबॅगो
२४ केमार रोच ३० जून १९८८ (वय २४) ५१ उजवा उजव्या हाताने जलदगती   बार्बाडोस
८८ डॅरेन सॅमी २० डिसेंबर १९८३ (वय २९) ९२ उजवा उजव्या हाताने मध्यम-जलदगतीt   विंडवार्ड आयलंड
मार्लोन सॅम्युएल्स ५ जानेवारी १९८१ (वय ३२) १४२ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   जमैका
५३ रामनरेश सरवण २३ जून १९८० (वय ३२) १७९ उजवा लेग ब्रेक   गयाना
२८ डेव्हन स्मिथ २१ ऑक्टोबर १९८१ (वय ३१) ४२ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक   विंडवार्ड आयलंड

संदर्भ आणि नोंदी

संपादन


बाह्यदुवे

संपादन