विनय कुमार

भारतीय क्रिकेटपटू

रंगनाथ विनय कुमार (जन्म - १२ फेब्रुवारी इ.स. १९८४) हा भारतातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसीय व टी२० क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.

विनय कुमार
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव रंगनाथ विनय कुमार
जन्म १२ फेब्रुवारी, १९८४ (1984-02-12) (वय: ४०)
देवनागेरे, कर्नाटक,भारत
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००४/०५–सद्य कर्नाटक
२००८-१०, २०१२ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, आय.पी.एल
२०११ कोची टस्कर्स केरळ, आय.पी.एल
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने २२ ७७ ८२
धावा ११ ४३ १४५३ ४००
फलंदाजीची सरासरी ५.५० ७.१६ १७.५० १२.५०
शतके/अर्धशतके ०/० ०/० ०/७ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ६* १८* ६१ २६*
चेंडू ७८ ९८९ १३८७८ ४०२३
बळी ९२५ २७१ १२३
गोलंदाजीची सरासरी ७३.०० ३३.०३ २४.४९ २६.०७
एका डावात ५ बळी १२
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/७३ ४/३० ८/३२ ४/२४
झेल/यष्टीचीत ०/० ३/– २९/– २१/–

१६ जून, इ.स. २०१३
दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर)

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.