कर्नाटक क्रिकेट संघ हा भारत देशाच्या कर्नाटक राज्याचा पुरुष क्रिकेट संघ आहे. देशांतर्गत खेळवल्या जाणाऱ्या अनेक क्रिकेत स्पर्धांमध्ये हा संघ कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करतो. कर्नाटकाने आजवर रणजी करंडक ८ वेळा तर इराणी करंडक ६ वेळा जिंकला आहे.

कर्नाटक क्रिकेट संघ
देश भारतचा ध्वज भारत
प्रशासकिय संघटना कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना
मुख्यालय बंगळूर
मुख्य मैदान एम. चिन्नास्वामी स्टेडियम

लोकप्रिय खेळाडू

संपादन

खालील कर्नाटक खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघासाठी किमान एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

बाह्य दुवे

संपादन