फेब्रुवारी १२
दिनांक
(१२ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४३ वा किंवा लीप वर्षात ४३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसतरावे शतक
संपादनअठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादन- १९७६ - पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.
- १९९९ - संगीत क्षेत्रातील असाधारण स्वरूपाच्या कामगिरीबद्दल ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना टोरोंटो विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर ऍवॉर्ड जाहीर.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- १७४२ - नाना फडणवीस, पेशवाईतील नामवंत मुत्सद्दी.
- १८०९ - अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष.
- १८०९ - चार्ल्स डार्विन, उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे.
- १८५७ - बॉबी पील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७१ - चार्ली मॅकगेही, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८० - विल्यम शेल्डर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८९१ - सिसिल डिक्सन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८४१ - रॉस मॉर्गन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - गुंडप्पा विश्वनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - मिल्टन स्मॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - शकील अहमद, सिनियर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - दुलिप समरवीरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १७७१ - एडॉल्फ फ्रेडरिक, स्वीडनचा राजा.
- १७९४ - महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी.
- १९९८ - पद्मा गोळे कवयित्री.
- २००० - विष्णूअण्णा पाटील, सहकार क्षेत्रातील नामवंत नेते.
- २००१ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- डार्विन दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - (फेब्रुवारी महिना)