डॅरेन मायकेल ब्राव्हो (फेब्रुवारी ६, इ.स. १९८९:सांता क्रुझ, त्रिनिदाद - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

डॅरेन ब्राव्हो
वेस्ट ईंडीझ
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव डॅरेन मायकेल ब्राव्हो
जन्म ६ फेब्रुवारी, १९८९ (1989-02-06) (वय: ३५)
सांताक्रुझ,त्रिनिदाद व टोबॅगो
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने मध्यम
नाते ड्वेन ब्राव्हो (भाउ)
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००७– त्रिनिदाद आणि टोबॅगो
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने १३ २० ३५
धावा २०६ ३४५ १,१२४ १,२०१
फलंदाजीची सरासरी ६८.६६ ३८.३३ ४०.१४ ४४.४८
शतके/अर्धशतके ०/३ ०/२ ३/५ २/८
सर्वोच्च धावसंख्या ८० ७९ १११ १०७*
चेंडू २२
बळी
गोलंदाजीची सरासरी ९.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/९
झेल/यष्टीचीत १/– ३/– २२/– १०/–

७ फेब्रुवारी, इ.स. २०११
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)