उत्तर प्रदेश क्रिकेट संघ भारतातील उत्तर प्रदेश राज्याचे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करतो.