नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स नाइट्स

याहू! एक्स्ट्रा नॉर्दर्न नाइट्स न्यू झीलँड मधील प्रथम वर्गीय क्रिकेट संघ आहे. हा संघ न्यू झीलँडच्या ओकलंड सोडून उरलेल्या उत्तर द्वीपाचे प्रतिनिधित्व करतो.

नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स नाइट्स
कर्मचारी
कर्णधार न्यूझीलंड स्कॉट स्टायरीस
प्रशिक्षक न्यूझीलंड ग्रॅंट ब्रॅडबर्न
परदेशी खेळाडू इंग्लंड मॅट प्रायर
ऑस्ट्रेलिया ब्रॅड हॉज
संघ माहिती
Founded १९५५
Home ground सेडन पार्क
क्षमता १०,०००
अधिकृत संकेतस्थळ Northern Districts Cricket

बाह्य दुवे संपादन