ओकलंड (कॅलिफोर्निया)

(ओकलंड या पानावरून पुनर्निर्देशित)


ओकलंड (इंग्लिश: Oakland) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ओकलंड शहर सॅन फ्रान्सिस्को शहराच्या ८ मैल पूर्वेला सॅन फ्रान्सिस्कोच्या बेवर वसले आहे.

ओकलंड
Oakland
अमेरिकामधील शहर


ध्वज
ओकलंड is located in कॅलिफोर्निया
ओकलंड
ओकलंड
ओकलंडचे कॅलिफोर्नियामधील स्थान

गुणक: 37°48′16″N 122°16′15″W / 37.80444°N 122.27083°W / 37.80444; -122.27083

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
स्थापना वर्ष इ.स. १८५०
क्षेत्रफळ २०२ चौ. किमी (७८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,९०,७२४
  - घनता १,९३४ /चौ. किमी (५,०१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
http://www.oaklandnet.com


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: