भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
भारत | |
![]() | |
कर्णधार | मिताली राज |
पहिला सामना | |
पर्यंत १५ सप्टेंबर २०१७ |
भारतीय महिला क्रिकेट खेळाडू संपादन करा
सध्याच्या भारतीय महिला संघातील खेळाडू संपादन करा
२४ जून ते २३ जुलै २०१७ दरम्यान आय.सी.सी. विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोचल्यामुळे भारताचा महिला क्रिकेट खेळाडूंचा संघ प्रकाशझोतात आला. या स्पर्धेतील सर्व क्रिकेट सामन्यांचे टी.व्ही.वर केलेले थेट प्रक्षेपण सुद्धा या लोकप्रियतेचे एक महत्त्वाचे कारण होते. या संघामध्ये पुढील खेळाडूंचा समावेश होता.
- मिताली राज कर्णधार
- स्मृती मानधना : डावखुरी फलंदाज
- पूनम राऊत : फलंदाज
- झुलन गोस्वामी : गोलंदाज
- सुषमा वर्मा : यष्टीरक्षक
- वेदा कृष्णमूर्ती : फलंदाज
- एकता बिश्त : गोलंदाज
- हरमनप्रीत कौर भुल्लर : फलंदाज
- दिप्ती शर्मा : अष्टपैलू
- पूनम यादव : गोलंदाज
- शिखा पांडे : गोलंदाज
- मोना मेश्राम : फलंदाज
- राजेश्वरी गायकवाड : गोलंदाज
- मानसी जोशी : गोलंदाज