मोईन-उल-हक स्टेडियम (पुर्वीचे राजेंद्रनगर स्टेडियम) हे भारताच्या पटना शहरातील एक मैदान आहे.

मोईन-उल-हक स्टेडियम
मैदान माहिती
स्थान पटना, बिहार, भारत
स्थापना १९६९
आसनक्षमता २५,०००
मालक बिहार क्रिकेट असोसिएशन
यजमान भारत क्रिकेट संघ, बिहार क्रिकेट संघ

प्रथम ए.सा. १५ नोव्हेंबर १९९३:
श्रीलंका Flag of श्रीलंका वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
अंतिम ए.सा. २७ फेब्रुवारी १९९६:
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे वि. केन्याचा ध्वज केन्या
शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१७ नोव्हेंबर १९७७ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला कसोटी सामना खेळविण्यात आला आणि १९७८ महिला क्रिकेट विश्वचषक आणि १९९६ क्रिकेट विश्वचषकाचे काही सामने येथे खेळविण्यात आले होते.