भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९४७-४८
क्रिकेट मालिका
भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९४७-फेब्रुवारी १९४८ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. स्वतंत्र भारताचा हा पहिला विदेशी दौरा होता. तसेच ऑस्ट्रेलियाचा भारताने प्रथमच दौरा केला. भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी लाला अमरनाथ यांच्याकडे होते. ५ सामन्यांच्या मालिकेत १ सामना अनिर्णित राहत ऑस्ट्रेलियाने ४ सामने जिंकत मालिका विजय मिळवला. कसोटी सामन्यांबरोबरच भारताने १४ प्रथम-श्रेणी सामने देखील खेळले.
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९४७-४८ | |||||
ऑस्ट्रेलिया | भारत | ||||
तारीख | २८ नोव्हेंबर १९४७ – १० फेब्रुवारी १९४८ | ||||
संघनायक | डॉन ब्रॅडमन | लाला अमरनाथ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डॉन ब्रॅडमन (७१५) | विजय हजारे (४२९) | |||
सर्वाधिक बळी | रे लिंडवॉल (१८) | लाला अमरनाथ (१३) |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२८ नोव्हेंबर - ४ डिसेंबर १९४७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- बिल जॉन्स्टन (ऑ), हेमू अधिकारी, गोगुमल किशनचंद, खंडू रांगणेकर आणि जमशेद खुदादाद ईरानी (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- ऑस्ट्रेलियन भूमीवर तसेच स्वतंत्र देश म्हणूनही भारताची पहिली कसोटी.
२री कसोटी
संपादन१२-१८ डिसेंबर १९४७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- अमीर इलाही आणि दत्तू फडकर (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन१-५ जानेवारी १९४८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- कंवर रायसिंग आणि प्रोबीर सेन (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादन२३-२८ जानेवारी १९४८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- नील हार्वे (ऑ) आणि सी.आर. रंगाचारी (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
संपादन६-१० फेब्रुवारी १९४८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- लेन जॉन्सन, सॅम लॉक्स्टन आणि डग रिंग (ऑ) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे | |
---|---|
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१ |