भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६७-६८

भारत क्रिकेट संघाने डिसेंबर १९६७-जानेवारी १९६८ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली.

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६७-६८
ऑस्ट्रेलिया
भारत
तारीख २३ डिसेंबर १९६७ – ३१ जानेवारी १९६८
संघनायक बॉब सिंप्सन (१ली,२री कसोटी)
बिल लॉरी (३री,४थी कसोटी)
चंदू बोर्डे (१ली कसोटी)
मन्सूर अली खान पटौदी (२री-४थी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा बॉब काउपर (४८५) रुसी सुरती (३६७)
सर्वाधिक बळी बॉब सिंप्सन (१५) एरापल्ली प्रसन्ना (२५)

कसोटी मालिकेदरम्यान भारताने ६ प्रथम-श्रेणी सामने खेळले. त्यातले भारताने २ हरले, ३ सामने अनिर्णित राखले तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियाची मालिका संपताच भारतीय क्रिकेट संघ ४ कसोटी खेळण्यास न्यू झीलंडला रवाना झाला.

कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

२३-२८ डिसेंबर १९६७
धावफलक
वि
३३५ (९२.१ षटके)
बॉब काउपर ९२
आबिद अली ६/५५ (१७ षटके)
३०७ (७१.४ षटके)
फारूख इंजिनीयर ८९
ॲलन कॉनोली ४/५४ (१२.४ षटके)
३६९ (८८.५ षटके)
बॉब काउपर १०८
रुसी सुरती ५/७४ (२०.१ षटके)
२५१ (६०.२ षटके)
वेंकटरामन सुब्रमण्य ७५
डेव्हिड रेनेबर्ग ५/३९ (१४.२ षटके)
ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड

२री कसोटी संपादन

३० डिसेंबर १९६७ - ३ जानेवारी १९६८
धावफलक
वि
१७३ (५७.४ षटके)
मन्सूर अली खान पटौदी ७५
गार्थ मॅककेंझी ७/६६ (२१.४ षटके)
५२९ (१०५.३ षटके)
इयान चॅपल १५१
एरापल्ली प्रसन्ना ६/१४१ (३४ षटके)
३५२ (८४.७ षटके)
अजित वाडेकर ९९
बॉब सिंप्सन ३/४४ (१४ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ४ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

३री कसोटी संपादन

१९-२४ जानेवारी १९६८
धावफलक
वि
३७९ (११२.२ षटके)
डग वॉल्टर्स ९३
रुसी सुरती ३/१०२ (२६ षटके)
२७९ (१०० षटके)
मन्सूर अली खान पटौदी ७४
बॉब काउपर ३/३१ (१५ षटके)
२९४ (८३.४ षटके)
इयान रेडपाथ ७९
एरापल्ली प्रसन्ना ६/१०४ (३३.४ षटके)
३५५ (१०९.६ षटके)
एम.एल. जयसिंहा १०१
बॉब काउपर ४/१०४ (३९.६ षटके)
ऑस्ट्रेलिया ३९ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
  • एरिक फ्रीमन (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी संपादन

२६-३१ जानेवारी १९६८
धावफलक
वि
३१७ (८६.६ षटके)
डग वॉल्टर्स ९४
एरापल्ली प्रसन्ना ३/६२ (२०.६ षटके)
२६८ (८५.१ षटके)
आबिद अली ७८
एरिक फ्रीमन ४/८६ (१८.१ षटके)
२९२ (८५.३ षटके)
बॉब काउपर १६५
एरापल्ली प्रसन्ना ४/९६ (२९.३ षटके)
१९७ (७३.६ षटके)
आबिद अली ८१
बॉब सिंप्सन ५/५९ (२३ षटके)
ऑस्ट्रेलिया १४४ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
  • लेस जॉस्लिन (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.


भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१