भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९१-९२
भारत क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९१ - फेब्रुवारी १९९२ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने ४-० अशी जिंकली. कसोटी मालिकेव्यतिरिक्त भारताने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजसह एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला. कसोटी मालिका आणि तिरंगी मालिकेनंतर भारताने फेब्रुवारी मध्येच ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड येथे झालेल्या १९९२ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला.
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९१-९२ | |||||
ऑस्ट्रेलिया | भारत | ||||
तारीख | २९ नोव्हेंबर १९९१ – ५ फेब्रुवारी १९९२ | ||||
संघनायक | ॲलन बॉर्डर | मोहम्मद अझहरुद्दीन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड बून (५५६) | सचिन तेंडुलकर (३६८) | |||
सर्वाधिक बळी | क्रेग मॅकडरमॉट (३१) | कपिल देव (२५) |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२९ नोव्हेंबर - २ डिसेंबर १९९१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- जवागल श्रीनाथ (भा) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादन२-६ जानेवारी १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
- शेन वॉर्न (ऑ) आणि सुब्रतो बॅनर्जी (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादन५वी कसोटी
संपादन१-५ फेब्रुवारी १९९२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- वेन एन. फिलिप्स आणि पॉल रायफेल (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे | |
---|---|
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१ |