पर्थ ही ऑस्ट्रेलिया देशाच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ह्या राज्याची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. पर्थ हे ऑस्ट्रेलियातील चौथे सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराची स्थापना इ.स. १८२९ मध्ये झाली. ब्रिटिश येथे येण्या आधी येथे वाजूक नुगर नावाची आदिवासी जमात नांदत होती.

पर्थ
Perth
ऑस्ट्रेलियामधील शहर

Perth Montage.png

पर्थ is located in ऑस्ट्रेलिया
पर्थ
पर्थ
पर्थचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 31°57′8″S 115°51′32″E / 31.95222°S 115.85889°E / -31.95222; 115.85889

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
स्थापना वर्ष इ.स. १८२९
क्षेत्रफळ ५,३८६ चौ. किमी (२,०८० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १६,५८,९९२
  - घनता ३१० /चौ. किमी (८०० /चौ. मैल)
http://www.cityofperth.wa.gov.au/

वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील खनिज उद्योगामुळे या शहराची अतिशय वेगाने वाढ होत आहे.

पर्थ मधील क्रिकेटचे मैदान वाका या नावाने ओळखले जाते. या मैदानाची खेळपट्टी जगातील सर्वांत वेगवान खेळपट्टी असल्याचे मानले जाते.