व्हायकॉम१८ मिडिया प्रायव्हेट लिमिटेड ही मुंबईतील TV18 आणि Paramount Global यांच्यातील भारतीय मीडिया आणि मनोरंजनासाठी स्थापन झालेली संयुक्त कंपनी आहे.[] तिची स्थापना २००७ मध्ये झाली आणि भारतातील विविध चॅनेल तसेच कार्यक्रम निर्मिती स्टुडिओची मालकी कंपनीकडे आहे.

व्हायकॉम१८
महत्त्वाच्या व्यक्ती Jyoti Deshpande (CEO)
संकेतस्थळ Viacom18.com

संदर्भ

संपादन
  1. ^ "Viacom18 Media Pvt. Ltd". Viacom18.com. 23 October 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Corporate restructure complete for India's Network18". rapidtvnews.com. 2023-03-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 August 2017 रोजी पाहिले.