खलील अहमद (५ डिसेंबर, १९९७) हा भारताचा क्रिकेटपटु आहे. त्याने २०१८ आशिया चषकात हॉंग कॉंगविरूद्ध १८ सप्टेंबर २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

खलील अहमद
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव खलील खुर्शीद अहमद
जन्म ५ डिसेंबर, १९९७ (1997-12-05) (वय: २७)
टोंक, राजस्थान,भारत
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१६-सद्य राजस्थान
२०१७ दिल्ली डेअरडेव्हिल्स (संघ क्र. ३१३)
२०१८ सनरायझर्स हैदराबाद (संघ क्र. १३)
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} {{{धावा२}}} {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी {{{फलंदाजीची सरासरी१}}} {{{फलंदाजीची सरासरी२}}} {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके {{{शतके/अर्धशतके१}}} {{{शतके/अर्धशतके२}}} {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या {{{सर्वोच्च धावसंख्या१}}} {{{सर्वोच्च धावसंख्या२}}} {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी {{{बळी१}}} {{{बळी२}}} {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी {{{गोलंदाजीची सरासरी१}}} {{{गोलंदाजीची सरासरी२}}} {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी {{{५ बळी१}}} {{{५ बळी२}}} {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी {{{१० बळी१}}} {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी {{{सर्वोत्तम गोलंदाजी१}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी२}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

स्वदेशी स्पर्धेतील कारकीर्द

संपादन

खलील १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६च्या भारतीय संघात खेळला. त्याने ५ फेब्रुवारी २०१७ रोजी राजस्थानकडून २०१६-१७ आंतरप्रांतीय ट्वेंटी स्पर्धाेत टी२० पदार्पण केले. तर त्याने प्रथम श्रेणी पदार्पण ६ ऑक्टोबर २०१७ रोजी राजस्थानकडून केले.

जानेवारी २०१८ मध्ये खलीलला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले.

त्याने लिस्ट-अ पदार्पण २०१७-१८ विजय हजारे चषकात ५ फेब्रुवारी २०१८ रोजी केले.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

संपादन

सप्टेंबर २०१८ मध्ये २०१८ आशिया चषकासाठी खलीलची निवड भारताच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात झाली. त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण हॉंग कॉंगविरूद्ध १८ सप्टेंबर २०१८ रोजी केले.