२०-२० सामने हा क्रिकेटच्या खेळाचा एक प्रकार आहे. यात प्रत्येक संघ २० षटके खेळतो व सगळ्यात जास्त धावा काढणारा संघ विजयी ठरतो.