संदीप पाटील

भारताचा क्रिकेट खेळाडू.


संदीप पाटील यांचा जन्म मुंबई येथे मराठा परिवार मधे झाला संदीप मधुसूदन पाटीलSandeep_Patil.ogg उच्चार भारताकडून कसोटी व एक-दिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

संदीप पाटील
भारत
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने medium

balls = true

कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.
सामने २९ ४५
धावा १५८८ १००५
फलंदाजीची सरासरी ३६.९३ २४.५१
शतके/अर्धशतके ४/७ -/९
सर्वोच्च धावसंख्या १७४ ८४
षटके ६४५ ८६४
बळी १५
गोलंदाजीची सरासरी २६.६६ ३९.२६
एका डावात ५ बळी - -
एका सामन्यात १० बळी - na
सर्वोत्तम गोलंदाजी २/२८ २/२८
झेल/यष्टीचीत १२/- ११/-

४ फेब्रुवारी, इ.स. २००६
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.