१९८८ आशिया चषक
१९८८ आशिया चषक ही आशिया क्रिकेट संघटन ने आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आशिया चषक मालिकेतील ही ३री स्पर्धा बांगलादेशमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर १९८८ मध्ये झाली. या स्पर्धेत श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत या देशांनी सहभाग घेतला. बांगलादेशात प्रथमच लिस्ट-अ सामने स्वरूपाची स्पर्धा खेळवली जात होती. तेव्हा बांगलादेश आयसीसीचा पूर्ण सदस्य नव्हता. सर्व सामने ढाक्यातील बंगबंधू नॅशनल स्टेडियमवर खेळविण्यात आले.
१९८८ आशिया चषक | |||
---|---|---|---|
तारीख | २७ ऑक्टोबर – ४ नोव्हेंबर १९८८ | ||
व्यवस्थापक | आशिया क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | एकदिवसीय सामने | ||
स्पर्धा प्रकार | साखळी फेरी आणि अंतिम सामना | ||
यजमान | बांगलादेश | ||
विजेते | भारत (२ वेळा) | ||
सहभाग | ४ | ||
सामने | ७ | ||
मालिकावीर | नवज्योतसिंग सिद्धू | ||
सर्वात जास्त धावा | इजाझ अहमद (१९२) | ||
सर्वात जास्त बळी | अर्शद अय्युब (९) | ||
|
स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आली. प्रत्येक संघ विरुद्ध संघाशी एक सामना खेळला. अंतिम समयी अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करत दुसऱ्यांदा आशिया चषक जिंकला. भारताच्या नवज्योतसिंग सिद्धूला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सहभागी देश
संपादनदेश/संघ | पात्रतेचा मार्ग | सद्य धरून एकूण आशिया चषकांमध्ये सहभाग संख्या | मागील सहभाग स्पर्धा | मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी |
---|---|---|---|---|
बांगलादेश | यजमान, एकदिवसीय दर्जा | २ | १९८६ | तिसरे स्थान (१९८६) |
भारत | आयसीसी संपूर्ण सदस्य | २ | १९८४ | विजेते (१९८४) |
पाकिस्तान | ३ | १९८६ | उपविजेते (१९८६) | |
श्रीलंका | ३ | १९८६ | विजेते (१९८६) |
मैदाने
संपादनबांगलादेश | |
---|---|
ढाका | चितगाव |
बंगबंधू नॅशनल स्टेडियम | एम.ए. अझीझ स्टेडियम |
सामने: ५ | सामने: २ |
छायाचित्र उपलब्ध नाही. |
गुणफलक
संपादनसंघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|
भारत | ३ | ३ | ० | ० | ० | १२ | ५.११० |
श्रीलंका | ३ | २ | १ | ० | ० | ८ | ४.४९१ |
पाकिस्तान | ३ | १ | २ | ० | ० | ४ | ४.७२१ |
बांगलादेश | ३ | ० | ३ | ० | ० | ४ | २.४३० |
साखळी सामने
संपादन २७ ऑक्टोबर १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
- बांगलादेशात खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी बांगलादेशमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- कपिला विजेगुणवर्दने (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२७ ऑक्टोबर १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी.
- बांगलादेश आणि भारत या दोन देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताने बांगलादेशवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- भारताने बांगलादेशमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- अझहर होसेन, हरुनुर रशीद, अथर अली खान, अमिनुल इस्लाम, झहिद रझाक आणि नसिर अहमद (बां) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२९ ऑक्टोबर १९८८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- फारुक अहमद, अक्रम खान आणि वहीदुल गनी (बां) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.