देशबंदु रोशन सिरिवर्दने महानामा (सिंहल: රොෂාන් මහානාම; ३१ मे, १९६६:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर महानामा आयसीसी मॅच रेफरी म्हणून काम करतो.


श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.