बंगबंधू नॅशनल स्टेडियम (ढाका)

बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका बांगलादेश

पूर्वी 'ढाका स्टेडियम' असे असलेले याचे नाव, शेख मुजिबुर रहमान यांच्याप्रती आदर प्रगट करण्याचे दृष्टीने बंगबंधू असे करण्यात आले. त्यांना बंगबंधू म्हणुन उल्लेखित असत. बांगलादेश येथील हे क्रमांक एकचे मैदान आहे.याची आसनक्षमता ४०,००० आहे.पूर्वी याची आसनक्षमता ३६,००० होती.[ चित्र हवे ]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.