शेख मुजिबुर रहमान (मार्च १७, इ.स. १९२० - ऑगस्ट १५, इ.स. १९७५) हा पूर्व पाकिस्तानचा राजकारणी व बांगलादेशच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या नेत्यांपैकी एक होता.

शेख मुजिबुर रहमान (1950)

मुजिबुर रहमान बांगलादेशचा प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होता. मुजिबुर रहमानला बंगबंधू नावानेही संबोधतात.

मुजिबुर रहमानची मुलगी शेख हसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी होती.