फारुक अहमद
फारुक अहमद (बंगाली: ফারুক আহমেদ) (जन्म : डाक्का, जुलै २४, इ.स. १९६६) हा इ.स. १९८८ व इ.स. १९९९ दरम्यान बांगलादेशकडून सात आंतरराष्ट्रीय एक-दिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.
बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|