वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९४८-४९

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९४८-फेब्रुवारी १९४९ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. वेस्ट इंडीजचा हा पहिला भारत दौरा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मायभूमीत भारताने पहिली कसोटी खेळली. वेस्ट इंडीजचे कसोटी मालिका १-० अशी जिंकली.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा १९४८-४९
भारत
वेस्ट इंडीज
तारीख २३ ऑक्टोबर १९४८ – ८ फेब्रुवारी १९४९
संघनायक लाला अमरनाथ जॉन गोडार्ड
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा रुसी मोदी (५६०) एव्हर्टन वीक्स (७७९)
सर्वाधिक बळी विनू मांकड (१७) प्रायर जोन्स (१७)

सराव सामने संपादन

तीन-दिवसीय सामना:भारतीय राज्ये XI वि वेस्ट इंडीज संपादन

२३-२५ ऑक्टोबर १९४९
धावफलक
वि
भारतीय राज्ये XI
२०६ (७६.२ षटके)
क्लाइड वॉलकॉट ७१
विनू मांकड ४/६० (२७ षटके)
१४३ (६८.२ षटके)
रंगा सोहोनी ३४
जॉन गोडार्ड ४/२९ (२१ षटके)
१८३/३घो (४७ षटके)
क्लाइड वॉलकॉट ७३*
डी. नरोत्तम ३/६१ (१७ षटके)
१६४/५ (५७ षटके)
हेमू अधिकारी ४५*
डेनिस ॲटकिन्सन २/३२ (१२ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:होळकर वि वेस्ट इंडीज संपादन

२८-३० ऑक्टोबर १९४८
धावफलक
वि
११७ (४८.३ षटके)
सी.एस. नायडू २७
जेरी गोमेझ ३/८ (९ षटके)
१८९ (६८.२ षटके)
जॉन गोडार्ड ४२
दत्ता गायकवाड ६/६३ (३१.२ षटके)
१७९ (६४.४ षटके)
ग्यानी कुंझरू ४७
जॉन गोडार्ड ४/३६ (१५ षटके)
१०९/० (३६ षटके)
जॉर्ज कॅऱ्यू ५०*
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
होळकर क्रिकेट मैदान, इंदूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

चार-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीज संपादन

३-६ नोव्हेंबर १९४८
धावफलक
वि
२१९ (८२.५ षटके)
जसवंत सिंग ७०
जेरी गोमेझ ४/४४ (२७ षटके)
५९१/७घो (६८.२ षटके)
एव्हर्टन वीक्स १७२*
बलबीर चंद ५/१७२ (३४ षटके)
३७८/७ (१४७ षटके)
लाला अमरनाथ २२३*
जॉर्ज हेडली २/७९ (३७ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

चार-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि वेस्ट इंडीज संपादन

३-६ डिसेंबर १९४८
धावफलक
वि
२७४ (८५.१ षटके)
जेफ स्टोलमेयर ९२
वसंत रायजी ५/१०३ (२७ षटके)
४७४ (१९५.५ षटके)
विजय हजारे १३७
डेनिस ॲटकिन्सन ३/१०६ (३७.५ षटके)
४७८/८ (१५४ षटके)
क्लाइड वॉलकॉट १२०
वसंत रायजी २/१८४ (५१ षटके)
सामना अनिर्णित.
टिळक मैदान, पुणे
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:क्रिकेट क्लब ऑफ इंडिया वि वेस्ट इंडीज संपादन

१५-१७ डिसेंबर १९४८
धावफलक
वि
४६३/६घो (१५६ षटके)
उदय मर्चंट १३४
जेरी गोमेझ ३/७४ (३६ षटके)
५८९/९ (१३१ षटके)
ॲलन रे १६०
खंडू रांगणेकर ५/११२ (३१ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:मध्य प्रांत राज्यपाल XI वि वेस्ट इंडीज संपादन

१९-२१ डिसेंबर १९४८
धावफलक
वि
१३९ (६२.३ षटके)
जी. नायडू ४४
जेरी गोमेझ ५/४० (१९.३ षटके)
१७८ (६७.१ षटके)
जेफ स्टोलमेयर ४७
गुलाम अहमद ५/४७ (२४.१ षटके)
१८४ (६६.५ षटके)
सी.के. नायडू ७२
प्रायर जोन्स ५/५२ (१७.५ षटके)
१४८/४ (५० षटके)
ॲलन रे ५२
गुलाम अहमद ३/४३ (१६ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:बंगाल राज्यपाल XI वि वेस्ट इंडीज संपादन

२६-२८ डिसेंबर १९४८
धावफलक
वि
२५५ (८१.२ षटके)
क्लाइड वॉलकॉट ९७
निरोद चौधरी ६/१०५ (३०.२ षटके)
३१५ (१५१.५ षटके)
पंकज रॉय १०१*
जिमी कॅमेरॉन ४/७८ (३९ षटके)
१२४/२ (३९ षटके)
जॉर्ज कॅऱ्यू ५२
सुर्जुराम गिरधारी २/११ (११ षटके)
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन्स, कोलकाता
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:बिहार राज्यपाल XI वि वेस्ट इंडीज संपादन

७-९ जानेवारी १९४९
धावफलक
वि
४४५/५घो (८८ षटके)
क्लाइड वॉलकॉट १२८
मुश्ताक अली २/५१ (१४ षटके)
१५६ (६४.१ षटके)
मुश्ताक अली ३७
जॉन ट्रिम ४/२९ (१५ षटके)
१९१ (५६.१ षटके)(फॉ/ऑ)
बनाबासी पटनायक ३५
जेरी गोमेझ ४/४६ (१४ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ९८ धावांनी विजयी.
कीनान स्टेडियम, जमशेदपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पुर्व विभाग वि वेस्ट इंडीज संपादन

१३-१५ जानेवारी १९४९
धावफलक
वि
११८ (४६.३ षटके)
जॉर्ज कॅऱ्यू २०
सुर्जुराम गिरधारी ५/३१ (१०.३ षटके)
२९८ (११३ षटके)
बेंजामिन फ्रँक १२३
जॉन गॉडार्ड ४/५४ (२० षटके)
१८४ (७० षटके)
जेरी गोमेझ ४३
शुटे बॅनर्जी ७/६७ (२० षटके)
६/० (०.३ षटक)
दत्ता गायकवाड*
पुर्व विभाग १० गडी राखून विजयी.
मदन मोहन मालविय मैदान, अलाहाबाद
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज संपादन

२२-२४ जानेवारी १९४९
धावफलक
वि
४६ (३६ षटके)
के.एस. कनन ११*
जेरी गोमेझ ९/२४ (१८ षटके)
५१४/७घो (१४१ षटके)
जेफ स्टोलमेयर २४४*
भरत चंद २/११३ (२७ षटके)
२६८ (९३.३ षटके)
एम.जे. गोपालन ६४
विल्फ्रेड फर्ग्युसन ३/४१ (१५ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि २०० धावांनी विजयी.
महानगरपालिका मैदान, मद्रास
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

१०-१४ नोव्हेंबर १९४८
धावफलक
वि
६३१ (१८३.४ षटके)
क्लाइड वॉलकॉट १५२
सी.आर. रंगाचारी ५/१०७ (२९.४ षटके)
४५४ (१५८.४ षटके)
हेमु अधिकारी ११४
प्रायर जोन्स ३/९० (२८.४ षटके)
२२०/६ (१०२ षटके)(फॉ/ऑ)
खानमोहम्मद इब्राहिम ४४
रॉबर्ट क्रिस्चियानी ३/५२ (२३ षटके)

२री कसोटी संपादन

९-१३ डिसेंबर १९४८
धावफलक
वि
६२९/६घो (२०६ षटके)
एव्हर्टन वीक्स १९४
विनू मांकड ३/२०२ (७५ षटके)
२७३ (१४२.२ षटके)
दत्तू फडकर ७४
विल्फ्रेड फर्ग्युसन ४/१२६ (५७ षटके)
३३३/३ (१३२ षटके)(फॉ/ऑ)
विजय हजारे १३४*
प्रायर जोन्स १/५२ (१२ षटके)

३री कसोटी संपादन

३१ डिसेंबर १९४८ - ४ जानेवारी १९४९
धावफलक
वि
३६६ (११५.२ षटके)
एव्हर्टन वीक्स १६२
गुलाम अहमद ४/९४ (३५.२ षटके)
२७२ (१०९ षटके)
रुसी मोदी ८०
जॉन गोडार्ड ३/३४ (१३ षटके)
३३६/९घो (१०५.३ षटके)
क्लाइड वॉलकॉट १०८
विनू मांकड ३/६८ (२४.३ षटके)
३२५/३ (१३६ षटके)
मुश्ताक अली १०६
जॉन गोडार्ड १/४१ (२३ षटके)
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन्स, कोलकाता

४थी कसोटी संपादन

२७-३१ जानेवारी १९४९
धावफलक
वि
५८२ (१७६.३ षटके)
जेफ स्टोलमेयर १६०
दत्तू फडकर ७/१५९ (४५.३ षटके)
२४५ (९९ षटके)
रुसी मोदी ५६
जॉन ट्रिम ४/४८ (२७ षटके)
१४४ (६३.३ षटके)(फॉ/ऑ)
विजय हजारे ५२
प्रायर जोन्स ४/३० (१० षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि १९३ धावांनी विजयी.
मद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रास

५वी कसोटी संपादन

४-८ फेब्रुवारी १९४९
धावफलक
वि
२८६ (१०४.२ षटके)
जेफ स्टोलमेयर ८५
दत्तू फडकर ४/७४ (२९.२ षटके)
१९३ (८८.४ षटके)
विजय हजारे ४०
जॉन ट्रिम ३/६९ (३० षटके)
२६७ (१०७.३ षटके)
ॲलन रे ९७
शुटे बॅनर्जी ४/५४ (२४.३ षटके)
३५५/८ (१०७ षटके)
विजय हजारे १२२
प्रायर जोन्स ५/८५ (४१ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • शुटे बॅनर्जी (भा) याने कसोटी पदार्पण केले.


१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२