वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००२-०३

वेस्ट इंडीज संघ भारतात २००२ साली ३-कसोटी सामने आणि त्यानंतर ७-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता.[]

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा २००२-०३
भारत
वेस्ट इंडीज
तारीख ४ ऑक्टोबर – २४ नोव्हेंबर २००२
संघनायक सौरव गांगुली कार्ल हूपर
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर (३०६) शिवनारायण चंद्रपॉल (२६०)
सर्वाधिक बळी हरभजन सिंग (२०) मर्व्हिन डिलन (११)
मालिकावीर हरभजन सिंग (भा)
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ७-सामन्यांची मालिका ४–३ जिंकली
सर्वाधिक धावा व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (३१२) क्रिस गेल (४५५)
सर्वाधिक बळी विरेंद्र सेहवाग (८) व्हॅस्बर्ट ड्रेक्स (१०)
मालिकावीर क्रिस गेल (वे)

भारतीय संघाने २४ वर्षांनंतर वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिका मालिका २-० अशी जिंकली.[] तर एकदिवसीय मालिकेतील ३-३ अशा बरोबरीनंतर वेस्ट इंडीजने ७व्या सामन्यासह मालिका ४-३ अशी जिकली[]

  भारत[]   वेस्ट इंडीज[]
कसोटी एकदिवसीय कसोटी एकदिवसीय

दौरा सामने

संपादन

तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. वेस्ट इंडीयन्स

संपादन
०४–०६ ऑक्टोबर
धावफलक
भारतीय अध्यक्षीय XI
वि
  वेस्ट इंडीयन्स
२७५/८घो (८३ षटके)
दिनेश मोंगिया १०१* (१४९)
मर्व्हिन डिलन २/५३ (१८ षटके)
६०६/४ (१७६ षटके)
वॉवेल हिंड्स १४७ (१८७)
मुरली कार्तिक २/९२ (३१ षटके)
  • नाणेफेक: भारतीय अध्यक्षीय XI, फलंदाजी.


तीन दिवसीयः रेल्वे वि. वेस्ट इंडीयन्स

संपादन
२४–२६ ऑक्टोबर
धावफलक
वेस्ट इंडीयन्स  
वि
रेल्वे
४४९/८घो (१५२ षटके)
क्रिस गेल १५४ (२९४)
कुलामणी पारिदा ४/१०७ (३५ षटके)
४०२ (११०.२ षटके)
येरे गौड १०७ (२१३)
कॅमेरोन कफी ४/८४ (२७ षटके)
३५/० (७ षटके)
वॉवेल हिंड्स २२ (२४)
जय प्रकाश यादव ०/५ (२ षटके)
सामना अनिर्णित
नेहरू मैदान, पुणे
पंच: एम. एस. महल (भा) आणि सी. आर. मोहिते (भा)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीयन्स, फलंदाजी.


कसोटी सामने

संपादन

१ली कसोटी

संपादन
०९–१२ ऑक्टोबर
धावफलक
वि
४५७ (१६३.५ षटके)
विरेंद्र सेहवाग १४७ (२०६)
मर्व्हिन डिलन ३/५४ (३१.२ षटके)
१५७ (७४.५ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल ५४ (१५९)
झहीर खान ४/४१ (१६ षटके)
१८८ (६८.३ षटके)
क्रिस गेल ४२ (९३)
हरभजन सिंग ७/४८ (२८.३ षटके)
भारत १ डाव आणि ११२ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • कार्ल हुपर (वे) चा १००वा कसोटी सामना


२री कसोटी

संपादन
१७–२० ऑक्टोबर
धावफलक
वि
१६७ (७९.३ षटके)
कार्ल हूपर ३५ (३८)
अनिल कुंबळे ५/३० (२३.३ षटके)
३१६ (१०६.१ षटके)
विरेंद्र सेहवाग ६१ (६५)
मर्व्हिन डिलन ३/४४ (२६ षटके)
२२९ (७९.४ षटके)
रामनरेश सारवान ७८ (२१४)
हरभजन सिंग ४/७९ (३० षटके)
८१/२ (२१.१ षटके)
विरेंद्र सेहवाग ३३ (३०)
कार्ल हूपर २/३२ (७ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: हरभजन सिंग (भा)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • २ऱ्या दिवशी पाऊस आणि अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे फक्त ६२ षटके खेळवण्यात आली.[]
  • कसोटी पदार्पण: गॅरेथ ब्रीस आणि जेर्मेन लॉसन (वे).


३री कसोटी

संपादन
३० ऑक्टोबर - ३ नोव्हेंबर
धावफलक
वि
३५८ (१०१.२ षटके)
संजय बांगर ७७ (२०१)
मर्व्हिन डिलन ३/८२ (२२ षटके)
४९७ (१७१.३ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल १४० (२५८)
मर्व्हिन डिलन ५/११५ (५७.३ षटके)
४७१/८ (१५९ षटके)
सचिन तेंडुलकर १७६ (२९८)
कॅमेरोन कफी २/५२ (१७ षटके)
सामना अनिर्णित
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)


एकदिवसीय मालिका

संपादन

१ला एकदिवसीय सामना

संपादन
०६ नोव्हेंबर
धावफलक
भारत  
२८३/६ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२८५/६ (५० षटके)
अजित आगरकर ९५ (१०२)
पेड्रो कॉलिन्स २/४० (१० षटके)
वॉवेल हिंड्स ९३ (१०७)
आशिष नेहरा २/५० (९ षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी आणि ० चेंडू राखून विजयी
कीनान मैदान, जमशेदपूर
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: रामनरेश सारवान (वे)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: जय प्रकाश यादव (भा).
  • वेस्ट इंडीजला विजयासाठी १३ धावा बाकी असताना प्रेक्षकांमधून बाटल्या फेकल्या गेल्यामुळे सामना १० मिनीटे थांबवण्यात आला.[]
  • अनिल कुंबळेचे एकदिवसीय क्रिकेट मध्ये ३०० बळी पूर्ण.[]


२रा एकदिवसीय सामना

संपादन
०९ नोव्हेंबर
धावफलक
भारत  
२७९/९ (४७ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२८०/३ (४६.२ षटके)
क्रिस गेल १०३ (११६)
जवागल श्रीनाथ २/३५ (९.२ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी व ३ चेंडू राखून विजयी (ड/लु)
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: क्रिस गेल (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • मैदानावरील दंवामुळे सामना उशीरा सुरू करण्यात आला.[]
  • भारताच्या डावा दरम्यान १६.१ षटकांनंतर प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे सामना काही वेळ थांबवला गेला, त्यानंतर प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात आला.[]
  • सौरव गांगुलीच्या ८,००० एकदिवसीय धावा पूर्ण.[]


३रा एकदिवसीय सामना

संपादन
१२ नोव्हेंबर
धावफलक
वेस्ट इंडीज  
३००/५ (५० षटके)
वि
  भारत
२००/१ (२७.१ षटके)
रामनरेश सारवान ८४ (८८)
हरभजन सिंग २/५९ (१० षटके)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • कार्ल हूपरच्या गैरहजेरीत रिडली जेकब्सने वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केले.
  • भारताच्या डावा दरम्यान २७.१ षटकांनंतर ज्यावेळी भारताची धावसंख्या २००/१ होती, प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे सामना थांबवला गेला आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला ८१ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.


४था एकदिवसीय सामना

संपादन
१५ नोव्हेंबर (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
३२४/४ (५० षटके)
वि
  भारत
३२५/५ (४७.४ षटके)
क्रिस गेल १४० (१२७)
हरभजन सिंग १/३० (१० षटके)
राहुल द्रविड १०९* (१२४)
मर्व्हिन डिलन २/६५ (१० षटके)
भारत ५ गडी व १४ चेंडू राखून विजयी
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: क्रिस गेल (वे)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • भारताचा ३२४ धावांचा पाठलाग हा एकदिवसीय इतिहासातील तिसरा सर्वाधिक धावांचा पाठलाग होता.[]


५वा एकदिवसीय सामना

संपादन
१८ नोव्हेंबर
धावफलक
भारत  
२९०/८ (४८ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२९१/५ (४६.५ षटके)
क्रिस गेल १०१ (१०७)
हरभजन सिंग २/५३ (१० षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी व ७ चेंडू राखून विजयी
आयपीएएल क्रीडा संकुल मैदान, वडोदरा
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: वॉवेल हिंड्स (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • ओल्या मैदानामुळे सामना उशीरा सुरू करण्यात आला आणि प्रत्येकी ४८ षटकांचा खेळवण्यात आला.
  • एकदिवसीय पदार्पण: लक्ष्मीपती बालाजी (भा).


६वा एकदिवसीय सामना

संपादन
२१ नोव्हेंबर
धावफलक
वेस्ट इंडीज  
२०१ (४६.३ षटके)
वि
  भारत
२०२/७ (४६.२ षटके)
भारत ३ गडी आणि २२ चेंडू राखून विजयी
बरकतुल्ला खान मैदान, जयपुर
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि क्रिष्णा हरिहरन (भा)
सामनावीर: अजित आगरकर (भा)


७वा एकदिवसीय सामना

संपादन
२४ नोव्हेंबर
धावफलक
वेस्ट इंडीज  
३१५/६ (५० षटके)
वि
  भारत
१८० (३६.५ षटके)
युवराज सिंग ६८ (६९)
जेर्मेन लॉसन ४/५७ (१० षटके)
वेस्ट इंडीज १३५ धावांनी विजयी
इंदिरा गांधी मैदान, विजयवाडा
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि अराणी जयप्रकाश (भा)
सामनावीर: मार्लोन सॅम्यूएल्स (वे)


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ दौरा वेळापत्रक
  2. ^ a b सामना अहवाल: दुसरी कसोटी - भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहीले. (इंग्रजी मजकूर)
  3. ^ निकाल सारांश
  4. ^ भारतीय संघ
  5. ^ वेस्ट इंडीज संघ
  6. ^ a b c सामना अहवाल: ३री कसोटी - भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहीले. (इंग्रजी मजकूर)
  7. ^ a b सामना अहवाल: १ला एकदिवसीय सामना – भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  8. ^ a b c सामना अहवाल: २रा एकदिवसीय सामना – भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहीले. (इंग्रजी मजकूर)
  9. ^ सामना अहवाल: ४था एकदिवसीय सामना – भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  10. ^ सामना अहवाल: ७वा एकदिवसीय सामना – भारत वि. वेस्ट इंडीज. इएसपीएन क्रिकइन्फो. ८ जून २०१६ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)

बाह्यदुवे

संपादन


१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२