व्ही.व्ही.एस. लक्ष्मण

भारताचा क्रिकेट खेळाडू.

वांगिपुरप्पू वेंकट साई लक्ष्मण ऊर्फ व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (तेलुगू: వంగివరపు వెంకట సాయి లక్ష్మణ్ ; रोमन लिपी: Vangipurappu Venkata Sai Laxman) (नोव्हेंबर १, इ.स. १९७४ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. भारतातील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये त्याने हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले.

व्ही.व्ही.एस. लक्ष्मण
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव वंगीपुरप्पू वेंकटा साई लक्ष्मण
उपाख्य Very Very Special
जन्म १ नोव्हेंबर, १९७४ (1974-11-01) (वय: ५०)
हैद्राबाद,भारत
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ स्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९२ – present Hyderabad
२००७, २००९ लँकशायर काउंटी क्रिकेट क्लब|लँकशायर (संघ क्र. ५, २६)
२००८ – २०१० डेक्कन चार्जर्स
कारकिर्दी माहिती
ए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ११३ ८६ २४४ १७३
धावा ७,४१५ २,३३८ १८,१५४ ५,०७८
फलंदाजीची सरासरी ४७.२२ ३०.७६ ५२.६२ ३४.५४
शतके/अर्धशतके १६/४५ ६/१० ५३/८६ ९/२८
सर्वोच्च धावसंख्या २८१ १३१ ३५३ १३१
चेंडू ३२४ ४२ १,८३५ ६९८
बळी २२
गोलंदाजीची सरासरी ६३.०० ३४.२७ ६८.५०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी १/२ ०/५ ३/११ २/४२
झेल/यष्टीचीत ११८/– ३९/– २६०/१ ७४/–

७ ऑगस्ट, इ.स. २०१०
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

बाह्य दुवे

संपादन