वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत आणि पाकिस्तान दौरा, १९७४-७५
इसवी सन १९७४ ते १९७५ दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानचा दौरा केला. वेस्ट इंडीजने भारतात ५ कसोटी सामने खेळले. पाकिस्तानविरुद्ध २ कसोटी सामने खेळवले गेले.
भारत वि वेस्ट इंडीज
संपादनवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७४-७५ | |||||
भारत | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २२ नोव्हेंबर १९७४ – ३० जानेवारी १९७५ | ||||
संघनायक | मन्सूर अली खान पटौदी (१ली,३री-५वी कसोटी) श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (२री कसोटी) |
क्लाइव्ह लॉईड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९७४ - जानेवारी १९७५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात आला. भारतात स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सराव सामने देखील वेस्ट इंडीजने खेळले. क्लाइव्ह लॉईड यांनी तगड्या आणि बलाढ्य वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व केले. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने ३-२ अशी जिंकली. भारताबरोबरची कसोटी मालिका खेळल्यानंतर वेस्ट इंडीज संघ लगेचच पाकिस्तान बरोबर २ कसोटी खेळण्यासाठी लाहोरला रवाना झाला.
सराव सामने
संपादनतीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठ XI वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:कर्नाटक वि वेस्ट इंडीज
संपादनभारत वि वेस्ट इंडीज कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२२-२७ नोव्हेंबर १९७४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
- हेमंत कानिटकर (भा), गॉर्डन ग्रीनिज आणि व्हिव्ह रिचर्ड्स (वे.इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
संपादन३री कसोटी
संपादन२७ डिसेंबर १९७४ - १ जानेवारी १९७५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- अंशुमन गायकवाड आणि करसन घावरी (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादन५वी कसोटी
संपादन
पाकिस्तान वि वेस्ट इंडीज
संपादनवेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९७४-७५ | |||||
पाकिस्तान | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १५ फेब्रुवारी – ६ मार्च १९७५ | ||||
संघनायक | इन्तिखाब आलम | क्लाइव्ह लॉईड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७५ मध्ये भारताचा दौरा केल्यानंतर दोन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. पहिली कसोटी लाहोरला झाली तर दुसरी कसोटी ही कराचीमध्ये खेळवली गेली. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
सराव सामने
संपादन३५ षटकांचा सामना:पाकिस्तान पंतप्रधान XI वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:पॅट्रन्स XI वि वेस्ट इंडीज
संपादनपाकिस्तान वि वेस्ट इंडीज कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१५-२० फेब्रुवारी १९७५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- आगा झहिद (पाक) आणि लेन बायचॅन (वे.इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन१-६ मार्च १९७५
धावफलक |
वि
|
||
१/० (१ षटक)
|
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- लियाकत अली (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |