लेनर्ड लेन बायचॅन (१२ मे, १९४६:गयाना - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९७५ ते १९७६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.