एलक्विमेडो विलेट

सेंट किट्स आणि नेव्हिस क्रिकेटर

एलक्विमेडो टोनिटो विलेट (१ मे, १९५३:त्रिनिदाद - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९७३ ते १९७४ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे.