वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००६-०७

वेस्ट इंडीजचा संघ भारत दौर्‍यावर २१-३१ जानेवारी दरम्यान ४-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा २००६-०७
WestIndiesCricketFlagPre1999.svg
वेस्ट इंडीज
Flag of India.svg
भारत
तारीख २१ जानेवारी – ३१ जानेवारी २००७
संघनायक ब्रायन लारा राहुल द्रविड
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा शिवनारायण चंद्रपॉल (२२९) राहुल द्रविड (२११)
सर्वाधिक बळी ड्वेन ब्राव्हो (६) अजित आगरकर (७)
मालिकावीर सचिन तेंडुलकर (भा)

संघसंपादन करा

भारतसंपादन करा

 1. राहुल द्रविड (क)
 2. सचिन तेंडुलकर (उ.क)
 3. अजित आगरकर
 4. अनिल कुंबळे
 5. गौतम गंभीर
 6. जोगिंदर शर्मा
 7. झहीर खान
 8. दिनेश कार्तिक
 9. महेंद्रसिंग धोणी (य)
 10. रमेश पोवार
 11. रुद्र प्रताप सिंग
 12. रॉबिन उथप्पा
 13. शांताकुमारन श्रीसंत
 14. सुरेश रैना
 15. सौरव गांगुली
 16. हरभजन सिंग

वेस्ट इंडीजसंपादन करा

 1. ब्रायन लारा (क)
 2. इयान ब्रॅडशॉ
 3. क्रिस गेल
 4. जेरॉम टेलर
 5. डॅरेन पॉवेल
 6. डेव्हन स्मिथ
 7. ड्वेन ब्राव्हो
 8. ड्वेन स्मिथ
 9. दिनेश रामदिन (य)
 10. मार्लोन सॅम्यूएल्स
 11. रायाड एम्रिट
 12. रुनाको मॉर्टन
 13. लेंडल सिमन्स
 14. शिवनारायण चंद्रपॉल

एकदिवसीय मालिकासंपादन करा

१ला एकदिवसीय सामनासंपादन करा

२१ जानेवारी
धावफलक
भारत  
३३८/३ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
३२४/८ (५० षटके)
सौरव गांगुली ९८ (११०)
क्रिस गेल २/५१ (९ षटके)
शिवनारायण चंद्रपॉल १४९* (१३६)
झहीर खान २/४८ (१० षटके)

२रा एकदिवसीय सामनासंपादन करा

२४ जानेवारी
धावफलक
भारत  
१८९ (४८.२ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१६९ (४८.२ षटके)
दिनेश कार्तिक ६३ (८७)
डॅरेन पॉवेल ४/२७ (१० षटके)
शिवनारायण चंद्रपॉल ६७ (१२५)
रमेश पोवार ३/४२ (१० षटके)
भारत २० धावांनी विजयी
बाराबती मैदान, कटक
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि अमिष साहेबा (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (भा)

३रा एकदिवसीय सामनासंपादन करा

२७ जानेवारी
धावफलक
भारत  
२६८ (४८ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
२७०/७ (४३.४ षटके)
वेस्ट इंडीज ३ गडी व ३८ चेंडू राखून विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि सुरेश शास्त्री (भा)
सामनावीर: मार्लोन सॅम्यूएल्स (वे)

४था एकदिवसीय सामनासंपादन करा

३१ जानेवारी
धावफलक
भारत  
३४१/३ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१८१ (४१.४ षटके)
सचिन तेंडुलकर १००* (७६)
क्रिस गेल १/३४ (८ षटके)
भारत १६० धावांनी विजयी
आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान, वडोदरा
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि अमिष साहेबा (भा)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)


संदर्भ आणि नोंदीसंपादन करा


बाह्यदुवेसंपादन करा


१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२०