वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७८-७९
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९७८ - फेब्रुवारी १९७९ दरम्यान सहा कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. भारताचे नेतृत्व सुनील गावसकर यांनी केले तर पाहुण्या वेस्ट इंडीज संघाचे कर्णधार अल्विन कालिचरण होते. मायदेशात भारताने वेस्ट इंडीजवर पहिला कसोटी मालिका विजय मिळवला.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा १९७८-७९ | |||||
भारत | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १ डिसेंबर १९७८ – ८ फेब्रुवारी १९७९ | ||||
संघनायक | सुनील गावसकर | अल्विन कालिचरण | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ६-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
सराव सामने
संपादनतीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:कोल्ट्स क्रिकेट क्लब वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीज
संपादनतीन-दिवसीय सामना:कर्नाटक वि वेस्ट इंडीज
संपादनकसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२री कसोटी
संपादन१५-२० डिसेंबर १९७८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- माल्कम मार्शल (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन२९ डिसेंबर १९७८ - ३ जानेवारी १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- मदिरेड्डी नरसिम्हा राव (भा) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
संपादन१२-१६ जानेवारी १९७९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- धीरज परसाणा (भा) आणि हर्बर्ट चँग (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
संपादन६वी कसोटी
संपादन
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |