कीनान स्टेडियम हे भारताच्या जमशेदपूर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

कीनान स्टेडियम
मैदान माहिती
स्थान जमशेदपूर, झारखंड, भारत
स्थापना १९३९
आसनक्षमता १९,०००
मालक टाटा स्टील

प्रथम ए.सा. ७ डिसेंबर १९८३:
भारत Flag of भारत वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
अंतिम ए.सा. १२ एप्रिल २००६:
भारत Flag of भारत वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
यजमान संघ माहिती
भारतीय क्रिकेट संघ (१९८३-२००६)
बिहार क्रिकेट संघ (१९३९-२०००)
झारखंड क्रिकेट संघ (२०००-सद्य)
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२०
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

७ डिसेंबर १९८३ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.