मूळ भारतीय वंशाचा वेस्ट इंडीज संघाचा खेळाडू, डावखुरा फलंदाज व माजी कर्णधार. जन्म : २१ मार्च १९४९ कारकीर्द : १९७२ ते १९८१.

अल्विन कालिचरण
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९६७-१९८१ गयानाचा ध्वज गयाना
१९७१-१९९० वार्विकशायर
१९७२-१९७४ बेर्बीस
१९७७-१९७८ क्विन्सलँड बुल्स
१९८१-१९८४ ट्रांसवाल
१९८४-१९८८ ऑरेंज फ्री स्टेट
१९८४-१९८७ इंल्पास क्रिकेट संघ
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.
सामने ६६ ३१
धावा ४३९९ ८२६
फलंदाजीची सरासरी ४४.४३ ३४.४१
शतके/अर्धशतके १२/२१ ०/६
सर्वोच्च धावसंख्या १८७ ७८
चेंडू ४०६ १०५
बळी
गोलंदाजीची सरासरी ३९.५० २१.३३
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a
सर्वोत्तम गोलंदाजी २/१६ २/१०
झेल/यष्टीचीत ५१/० ८/०

[[{{{दिनांक}}}]], इ.स. २००६
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)