शिव शिवनारायण (१३ मे, १९५२:गयाना - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९७८ ते १९७९ दरम्यान ८ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.