नेहरू स्टेडियम (पुणे)

(नेहरू मैदान, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)

नेहरू स्टेडियम हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील खेळाचे मैदान आहे. १९६९मध्ये बांधले गेलेल्या या मैदानाची क्षमता २५,००० आहे.

खेळले गेलेले सामने संपादन