डेव्हिड शेफर्ड

क्रिकेट पंच

डेव्हिड रॉबर्ट शेफर्ड (२७ डिसेंबर, इ.स. १९४० - २७ ऑक्टोबर, इ.स. २००९) हा ग्लाउस्टरशायरकडून काउंटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर शेफर्ड जगातील प्रसिद्ध क्रिकेट पंचांपैकी एक झाला. याने सर्वाधिक ९२ कसोटी सामन्यात आणि १७२ एकदिवसीय सामन्यांत पंचगिरी केली. शेफर्ड १९९६, १९९९ आणि २००३ च्या क्रिकेट विश्वचषकांच्या अंतिम सामन्यांत पंच होता.

डेव्हिड शेफर्ड
जन्म २७ डिसेंबर, इ.स. १९४०
मृत्यू२७ ऑक्टोबर, इ.स. २००९
राष्ट्रीयत्वइंग्लंड ध्वज इंग्लंड
कसोटी९२
एकदिवसीय१७२