रिकार्डो लॉइड पॉवेल (१६ डिसेंबर, १९७८:सेंट एलिझाबेथ, जमैका - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.