जॉन ट्रिम
जॉन ट्रिम (जानेवारी २५, इ.स. १९१५:स्केल्डन, बर्बिस, ब्रिटिश गयाना - नोव्हेंबर १२, इ.स. १९६०:न्यू ॲम्स्टरडॅम, बर्बिस, ब्रिटिश गयाना) हा १९४८-१९५२ दरम्यान वेस्ट इंडीजकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|