२०१० आयसीसी विश्व ट्वेंटी२०

(२०१० आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२० या पानावरून पुनर्निर्देशित)

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज मध्ये एप्रिल २०मे १६, २०१० दरम्यान खेळली जाणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे.[] २००७ला स्पर्धा सुरू झाल्या नंतर स्पर्धा प्रत्येक २ वर्षांनी घेण्यात आली. २००९ स्पर्धेनंतर ही स्पर्धा केवळ १० महिन्या नंतर होत आहे.सामने चार मैदानांवर खेळवण्यात येतील – बार्बाडोस, गयाना, सेंट लुसियासेंट किट्स आणि नेविस.

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१०
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय २०-२०
स्पर्धा प्रकार साखळी सामने व बाद फेरी
यजमान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
विजेते इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१ वेळा)
सहभाग १२
सामने २७
मालिकावीर इंग्लंड केविन पीटरसन
सर्वात जास्त धावा श्रीलंका महेला जयावर्धने (३०२)
सर्वात जास्त बळी ऑस्ट्रेलिया डर्क नेन्स (१४)
अधिकृत संकेतस्थळ २०-२०
२००९ (आधी) (नंतर) २०१२

पात्रता

संपादन

साखळी सामने व सुपर आठ फेरी दरम्यान खालील प्रमाणे गुण देण्यात येतील:

निकाल गुण
विजय
अणिर्नित
पराभव

समसमान धावसंख्या झाल्यास , सुपर ओव्हर ने विजयी संघ निवडल्या जाईल.हा नियम प्रत्येक फेरीच्या सामन्यासाठी बाध्य राहिल.[].

प्रत्येक गटात (साखळी सामने व सुपर आठ फेरीत), संघाना खालील प्रमाणे रँक दिलेला आहे :[]

  1. जास्त गुण
  2. समसमान असल्यास, जास्त विजय
  3. समसमान असल्यास, जास्त नेट रन रेट
  4. समसमान असल्यास, कमी स्ट्राईक रेट
  5. समसमान असल्यास, result of head to head meeting.

गटांची घोषणा ४ जुलै २००९ रोजी करण्यात आली.

गट अ गट ब गट क गट ड
  पाकिस्तान (1)
  बांगलादेश (9)
  ऑस्ट्रेलिया (10)
  श्रीलंका (2)
  न्यूझीलंड (5)
  झिम्बाब्वे (X)
  दक्षिण आफ्रिका (3)
  भारत (7)
  अफगाणिस्तान (X)
  वेस्ट इंडीज (4)
  इंग्लंड (6)
  आयर्लंड (X)
  • २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१० - पात्रता सामने खेळुन अफगाणिस्तान व आयर्लंड पात्र झाले.
  • झिंबाब्वेने २००९ स्पर्धेतुन माघार घेतल्यामुळे २०१० स्पर्धेसाठी त्यांना मानांकन देण्यात आले नाही.
  • २००९ च्या स्पर्धेत आयर्लंड सुपर आठ फेरीत गेला होता, कसोटी संघाला ८ वे मानांकन असल्यामुळे ह्या स्पर्धेत ८ वे मानांकन कोणत्याच संघाला देण्यात आले नाही.

सामने

संपादन

सराव सामने

संपादन
सराव सामने
२० एप्रिल
धावफलक
आयर्लंड  
९० (१७.१ षटके)
वि
गॅरी विल्सन ३७ (४२)
शेरवीन गंगा ३/१२ (३ षटके)
लेंडल सिमॉन्स ४६* (२०)
जॉर्ज डॉकरेल १/२० (२ षटके)
त्रिनिदाद आणि टोबॅगो ९ गडी राखुन विजयी
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद
पंच: पीटर नीरोरावल रिचर्ड्स

२३ एप्रिल
धावफलक
वि
  आयर्लंड
१०५/१ (१५.१ षटके)
पॉल स्टर्लिंग ५७ (४१)
शेरवीन गंगा १/२० (३ षटके)
  • नाणेफेक : त्रिनिदाद आणि टोबॅगो -फलंदाजी

२७ एप्रिल
धावफलक
पाकिस्तान  
१६०/७ (२० षटके)
वि
विंडवर्ड द्विपे
९२/४ (२० षटके)
  • नाणेफेक : विंडवर्ड द्विपे - गोलंदाजी.

२७ एप्रिल
धावफलक
झिम्बाब्वे  
१७३/७ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१७२/७ (२० षटके)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे - फलंदाजी.

२७ एप्रिल
धावफलक
बांगलादेश  
१६६/५ (२० षटके)
वि
  बार्बाडोस
१३०/३ (२० षटके)
ईमरूल कायेस ५७ (३५)
मार्टीन नर्स ३/२१ (३ षटके)
बांगलादेश ३६ धावांनी विजयी
केंसिंग्टॉन ओव्हल, ब्रीजटाउन, बार्बाडोस
पंच: अलिम दर (Pak) व टॉनी हिल (NZ)
  • नाणेफेक : बार्बाडोस - गोलंदाजी.

२७ एप्रिल
धावफलक
न्यूझीलंड  
१८७/५ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१४७/९ (२० षटके)
जेसी रायडर ६४ (३०)
जॉर्ज डॉकरेला ३/२४ (४ षटके)
न्यू झीलंड ४० धावांनी विजयी
प्रोविडंस मैदान, प्रोविडंस, गयाना
पंच: असद रौफ (Pak) व बिली डॉक्टोव (WI)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी.

२८ एप्रिल
धावफलक
श्रीलंका  
१३७/८ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१४१/५ (१९.३ षटके)
मार्क बाउचर ३३* (२०)
सनथ जयसुर्या १/१८ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ५ गडी राखुन विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस
पंच: अलिम दर (Pak) and रॉड टकर (Aus)
  • नाणेफेक : श्रीलंका - गोलंदाजी.

२८ एप्रिल
धावफलक
आयर्लंड  
१३३/९ (२० षटके)
वि
  अफगाणिस्तान
१३४/५ (१९.३ षटके)
जॉन मूनी ४२ (३३)
दवलत अहमदजाइ ४/१५ (४ षटके)
अफगाणिस्तान ५ गडी राखुन विजयी
प्रॉव्हिडन्स मैदान, Providence, गयाना
पंच: स्टिव डेविस (Aus) व बिली डॉक्टोव (WI)
  • नाणेफेक : अफगानिस्तान - गोलंदाजी

२८ एप्रिल
धावफलक
बांगलादेश  
१२६/७ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१२७/३ (१७.१ षटके)
महमदुल्ला ३८ (३१)
मायकल यार्डी ३/२० (४ षटके)
रवी बोपारा ६२ (४९)
साकिब अल हसन १/२३ (४ षटके)
  • नाणेफेक : बांगलादेश - फलंदाजी

२८ एप्रिल
धावफलक
न्यूझीलंड  
१२४/८ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
११७ (१९.४ षटके)
रॉस टेलर ५० (३५)
सुलेमान बेन २/१२ (४ षटके)
न्यू झीलंड ७ धावांनी विजयी
प्रॉव्हिडन्स मैदान, Providence, गयाना
पंच: असद रौफ (Pak) व बिली डोक्टोव (WI)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी

२९ एप्रिल
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१८९/८ (२० षटके)
वि
विंडवर्ड द्विपे
८८/१० (२० षटके)
ऑस्ट्रेलिया १०१ धावांनी विजयी
Beausejour स्टेडियम, Gros Islet, St Lucia
पंच: अशोका डी सिल्वा (SL) व मराईस ईरामुस (SA)
  • नाणेफेक : विंडवर्ड द्विपे - फलंदाजी.
  • विंडवर्ड द्विपेला ऑस्टेलियन टीम पेननॅथन हॉरीट्स सह १२ खेळाडुंना फलंदाजी करण्याची सुविधा देण्यात आली.

२९ एप्रिल
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१२५/५ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१२७/५ (१९.३ षटके)
इंग्लंड ५ गडी राखुन विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस
पंच: बिली बॉडेन (NZ) व रॉड टकर (Aus)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका - फलंदाजी.

२९ एप्रिल
धावफलक
झिम्बाब्वे  
१४३/७ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१३१ (२० षटके)
झिंम्बावे १२ धावांनी विजयी
Beausejour स्टेडियम, Gros Islet, St Lucia
पंच: शविर तारापोर (Ind) व सायमन टॉफेल (Aus)
  • नाणेफेक : पाकिस्तान - गोलंदाजी

साखळी सामने

संपादन
संघ सीड सा वि हा सम नेररे गुण
  ऑस्ट्रेलिया (१०) अ२ +१.५२५
  पाकिस्तान (१) अ१ −०.३२५
  बांगलादेश (९) −१.२००
१ मे
धावफलक
पाकिस्तान  
१७२/३ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१५१/७ (२० षटके)
सलमान बट ७३ (४६)
साकिब अल हसन २/२७ (४ षटके)
पाकिस्तान २१ धावांनी विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: अशोका डी सिल्वा (SL) व रॉड टकर (Aus)
सामनावीर: सलमान बट्ट (Pak)
  • नाणेफेक : पाकिस्तान - फलंदाजी

२ मे
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१९१ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१५७ (२० षटके)
शेन वॉटसन ८१ (४९)
मोहम्मद आमेर ३/२३ (४ षटके)
मिस्बाह-उल-हक ४१ (३१)
शॉन टेट ३/२० (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ३४ धावांनी विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: अशोका डी सिल्वा (SL) व शविर तारापोर (Ind)
सामनावीर: शेन वॉटसन (Aus)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.

५ मे
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१४१/७ (२० षटके)
वि
  बांगलादेश
११४ (१८.४ षटके)
मायकल हसी ४७* (२९)
साकिब अल हसन २/२४ (४ षटके)
साकिब अल हसन २८ (२८)
डर्क नेन्स ४/१८ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया २७ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन, बार्बाडोस
पंच: अलिम दर (Pak) व बिली डॉक्ट्रोव (WI)
सामनावीर: मायकल हसी (Aus)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.


संघ सीड सा वि हा सम नेररे गुण
  न्यूझीलंड (५) ब२ +०.२५८
  श्रीलंका (२) ब१ +०.३५५
  झिम्बाब्वे −२.८००
३० एप्रिल
धावफलक
श्रीलंका  
१३५/६ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१३९/८ (१९.५ षटके)
माहेला जयवर्दने ८१ (५१)
शेन बाँड २/३५ (४ षटके)
जेसी रायडर ४२ (२७)
मुथैया मुरलीधरन २/२५ (४ षटके)
न्यू झीलँड २ गडी राखुन विजयी
प्रोविडंस मैदान, प्रोविडंस, गयाना
पंच: स्टीव डेव्हिस (Aus) व रूडी कर्टझन (SA)
सामनावीर: नेथन मॅककुलम (NZ)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी.



३ मे
धावफलक
श्रीलंका  
१७३/७ (२० षटके)
वि
  झिम्बाब्वे
२९/१ (५ षटके)
माहेला जयवर्दने १०० (६४)
रे प्राईस २/३१ (४ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी
  • पावसामुळे श्रीलंकेचा डाव ५ षटकांचा झाला. डकवर्थ-लुईस पद्धत, प्रमाणे त्यांना ४३ धावा करणे आवश्यक होते.

४ मे
धावफलक
झिम्बाब्वे  
८४ (१५.१ षटके)
वि
  न्यूझीलंड
३६/१ (८ षटके)
  • नाणेफेक : न्यू झीलँड - गोलंदाजी.


संघ सीड सा वि हा सम नेररे गुण
  भारत (७) क२ +१.४९५
  दक्षिण आफ्रिका (३) क१ +१.१२५
  अफगाणिस्तान −२.४४६
१ मे
धावफलक
अफगाणिस्तान  
११५/८ (२० षटके)
वि
  भारत
११६/३ (१४.५ षटके)
नूर अली ५० (४८)
आशिष नेहरा ३/१९ (४ षटके)
मुरली विजय ४८ (४६)
हमिद हसन १/८ (३ षटके)
भारत ७ गडी राखुन विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: अलिम दर (Pak) व मराईस ईरामुस (SA)
सामनावीर: आशिष नेहरा (Ind)
  • नाणेफेक : भारत - गोलंदाजी

२ मे
धावफलक
भारत  
१८६/५ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१७२/५ (२० षटके)
जॉक कालिस ७३ (५४)
युसुफ पठाण २/४२ (४ षटके)
भारत १४ धावांनी विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: अलिम दर (Pak) and सायमन टॉफेल (Aus)
सामनावीर: सुरेश रैना (Ind)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका - गोलंदाजी

५ मे
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१३९/७ (२० षटके)
वि
  अफगाणिस्तान
८० (१६ षटके)
जॉक कालिस ३४ (३३)
हमिद हसन ३/२१ (४ षटके)
मिरवेस अश्रफ २३ (२५)
मॉर्ने मॉर्कल ४/२० (३ षटके)
दक्षिण आफ्रिका ५९ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन,बार्बाडोस
पंच: इयान गोल्ड (Eng) व सायमन टॉफेल (Aus)
सामनावीर: मॉर्ने मॉर्कल (SA)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान - गोलंदाजी.


संघ सीड सा वि हा सम नेररे गुण
  वेस्ट इंडीज (४) ड१ +२.७८०
  इंग्लंड (६) ड२ −०.४५२
  आयर्लंड −३.५००
३० एप्रिल
धावफलक
वेस्ट इंडीज  
१३८/९ (२० षटके)
वि
  आयर्लंड
६८ (१६.४ षटके)
डॅरेन सॅमी ३० (१७)
जॉर्ज डॉकरेल ३/१६ (४ षटके)
गॅरी विल्सन १७ (३४)
डॅरेन सॅमी ३/८ (३.४ षटके)
वेस्ट इंडीज ७० धावांनी विजयी
प्रोविडंस मैदान, प्रोविडंस, गयाना
पंच: असद रौफ (Pak) व बिली बॉडेन (NZ)
सामनावीर: डॅरेन सॅमी (WI)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज - फलंदाजी.

३ मे
धावफलक
इंग्लंड  
१९१/५ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
६०/२ (५.५ षटके)
इयॉन मॉर्गन ५५ (३५)
डॅरेन सॅमी २/२२ (४ षटके)
क्रिस गेल २५ (१२)
ग्रॅमी स्वॉन २/२४ (२ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज - गोलंदाजी.
  • पावसामुळे वेस्ट इंडीजचा डाव ६ षटकांचा झाला. डकवर्थ-लेविस पद्धती प्रमाणे त्यांचे टार्गेट ६० धावा होते.

४ मे
धावफलक
इंग्लंड  
१२०/८ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१४/१ (३.३ षटके)
इयॉन मॉर्गन ४५ (३७)
केविन ओ'ब्रायन २/२२ (३ षटके)
  • नाणेफेक : आयर्लंड - गोलंदाजी.
  • पावसामुळे सामना आयर्लंडच्या डावात ३.३ षटके झाल्या नंतर थांबवण्यात आला व सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला.


सुपर आठ

संपादन

सुपर आठ मध्ये दोन गट आहेत: गट ई व गट फ. गट ई मध्ये अ१, ब२, क१, ड२ आणि गट फ मध्ये अ२, ब१, क२, ड१, where X१ is the first seed from Group X and X२ is the second seed from Group X. The seedings are based on performance in the last ICC T२० (२००७). If a non-seeded team knocks out a seeded team, the non-seeded team inherits the seed of the team it knocked out.

संघ सा वि हा सम नेररे गुण
  इंग्लंड (ड२) +०.९६२
  पाकिस्तान (अ१) +०.०४१
  न्यूझीलंड (ब२) −०.३७३
  दक्षिण आफ्रिका (क१) −०.६१७
६ मे
धावफलक
पाकिस्तान  
१४७/९ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१५१/४ (१९.३ षटके)
सलमान बट ३४ (२६)
मायकल यार्डी २/१९ (४ षटके)
केविन पीटरसन ७३* (५२)
सईद अजमल २/१८ (३.३ षटके)
इंग्लंड ६ गडी राखुन विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन,बार्बाडोस
पंच: बिली बॉडेन (NZ) व रूडी कर्टझन (SA)
सामनावीर: केवीन पीटरसन (Eng)
  • नाणेफेक : इंग्लंड - गोलंदाजी.

६ मे
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१७०/४ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१५७/७ (२० षटके)
एबी डी विलियर्स ४७* (३९)
जेकब ओराम १/२२ (३ षटके)
जेसी रायडर ३३ (२८)
योहान बोथा २/२३ (३ षटके)
दक्षिण आफ्रिका १३ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन,बार्बाडोस
पंच: अलिम दर (Pak) व स्टीव डेविस (Aus)
सामनावीर: अल्बी मॉर्केल (SA)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका - फलंदाजी.

८ मे
धावफलक
न्यूझीलंड  
१३३/७ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१३२/७ (२० षटके)
सलमान बट ६७* (५४)
इयान बटलर ३/१९ (४ षटके)
न्यू झीलंड १ धावानी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन,बार्बाडोस
पंच: बिली डॉक्ट्रोव (WI) व इयान गोल्ड (Eng)
सामनावीर: इयान बटलर (NZ)
  • नाणेफेक : पाकिस्तान - गोलंदाजी.

८ मे
धावफलक
इंग्लंड  
१६८/७ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१२९ (१९ षटके)
केविन पीटरसन ५३ (३३)
योहान बोथा २/१५ (४ षटके)
इंग्लंड ३९ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन,बार्बाडोस
पंच: अलिम दर (Pak) व स्टीव डेविस (Aus)
सामनावीर: केविन पीटरसन (Eng)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी.

१० मे
धावफलक
पाकिस्तान  
१४८/७ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१३७/७ (२० षटके)
एबी डी विलर्स ५३ (४१)
सईद अजमल ४/२६ (४ षटके)
पाकिस्तान ११ धावांनी विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: बिली डॉक्ट्रोव (WI) व इयान गोल्ड (Eng)
सामनावीर: उमर अकमल (Pak)
  • नाणेफेक : पाकिस्तान - फलंदाजी.

१० मे
धावफलक
न्यूझीलंड  
१४९/६ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१५३/७ (१९.१ षटके)
रॉस टेलर ४४ (३३)
ग्रॅमी स्वॉन २/३१ (४ षटके)
इयॉन मॉर्गन ४० (३४)
स्कॉट स्टायरीस २/१६ (३ षटके)
इंग्लंड ३ गडी राखुन विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: स्टीव डेविस (Aus) व सायमन टॉफेल (Aus)
सामनावीर: टिम ब्रेसनन (Eng)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी.


संघ सा वि हा सम नेररे गुण
  ऑस्ट्रेलिया (अ२) +२.७३३
  श्रीलंका (ब१) −०.३३३
  वेस्ट इंडीज (ड१) −१.२८१
  भारत (क२) −१.११७
७ मे
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१८४/५ (२० षटके)
वि
  भारत
१३५ (१७.४ षटके)
डेविड वॉर्नर ७२ (४२)
युवराज सिंग २/२० (२ षटके)
रोहित शर्मा ७९* (४६)
शॉन टेट ३/२१ (३.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ४९ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन, बार्बाडोस
पंच: बिली बॉडेन (NZ) व बिली डॉक्ट्रोव (WI)
सामनावीर: डेविड वॉर्नर (Aus)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी.

७ मे
धावफलक
श्रीलंका  
१९५/३ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१३८/८ (२० षटके)
माहेला जयवर्धने ९८* (५६)
केमार रोच २/२७ (४ षटके)
रामनरेश सरवण २८ (३३)
अजंता मेंडिस ३/२४ (४ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी.

९ मे
धावफलक
वेस्ट इंडीज  
१६९/६ (२० षटके)
वि
  भारत
१५५/९ (२० षटके)
क्रिस गेल ९८ (६६)
आशिष नेहरा ३/३५ (४ षटके)
सुरेश रैना ३२ (२५)
केमर रॉच २/३८ (४ षटके)
वेस्टईंडीज १४ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन, बार्बाडोस
पंच: बिली बॉडेन (NZ) व सायमन टॉफेल (Aus)
सामनावीर: क्रिस गेल (WI)
  • नाणेफेक : भारत - गोलंदाजी.

९ मे
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१६८/५ (२० षटके)
वि
  श्रीलंका
८७ (१६.२ षटके)
कॅमरून व्हाईट ८५* (४९)
सुरज रणदिव ३/२० (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ८१ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन, बार्बाडोस
पंच: इयान गोल्ड (Eng) and रूडी कर्टझन (SA)
सामनावीर: कॅमरून व्हाईट (Aus)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.

११ मे
धावफलक
भारत  
१६३/५ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१६७/५ (२० षटके)
सुरेश रैना ६३ (४७)
लसिथ मलिंगा २/२५ (४ षटके)
कुमार संघकारा ४६ (३३)
विनय कुमार २/३० (४ षटके)
श्रीलंका ५ गडी राखुन विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: अलिम दर (Pak) व स्टीव डेविस (Aus)
सामनावीर: अंजेलो मॅथ्यूज (SL)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी.

११ मे
धावफलक
वेस्ट इंडीज  
१०५ (१९ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१०९/४ (१६.२ षटके)
रामनरेश सरवान २६ (३१)
स्टीव स्मिथ ३/२० (४ षटके)
ब्रॅड हॅडीन ४२ (४६)
क्रिस गेल १/५ (०.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखुन विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: बिली बॉडेन (NZ) व रूडी कर्टझन (SA)
सामनावीर: स्टीव स्मिथ (Aus)
  • नाणेफेक : वेस्टईंडीज - फलंदाजी.


बाद फेरी

संपादन
  उपांत्य सामने अंतिम सामना
             

१३ मे – बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया

    श्रीलंका १२८/६  
   इंग्लंड १३२/३  
 

१६ मे – केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन, बार्बाडोस

        ऑस्ट्रेलिया १४७/६
      इंग्लंड १४८/३


१४ मे – बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया

    पाकिस्तान १९१/६
   ऑस्ट्रेलिया १९७/७  

उपांत्य फेरी

संपादन
१३ मे
धावफलक
श्रीलंका  
१२८/६ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१३२/३ (१६ षटके)
केविन पीटरसन ४२* (२६)
थिसेरा परेरा २/१९ (२ षटके)
इंग्लंड ७ गडी राखुन विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: अलिम दर (Pak) व सायमन टॉफेल (Aus)
सामनावीर: स्टुवर्ट ब्रॉड (Eng)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी.

१४ मे
धावफलक
पाकिस्तान  
१९१/६ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१९७/७ (१९.५ षटके)
उमर अकमल ५६* (३५)
स्टीव स्मिथ १/२३ (२ षटके)
मायकल हसी ६०* (२४)
मोहम्मद आमेर ३/३५ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखुन विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: बिली डॉक्ट्रोव (WI) व इयान गोल्ड (Eng)
सामनावीर: मायकल हसी (Aus)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.


अंतिम फेरी

संपादन
१६ मे
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१४७/६ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१४८/३ (१७ षटके)
डेव्हिड हसी ५९ (५४)
रायन साईडबॉटम २/२६ (४ षटके)
क्रेग किस्वेटर ६३ (४९)
स्टीव स्मिथ १/२१ (३ षटके)
इंग्लंड ७ गडी राखुन विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन, बार्बाडोस
पंच: अलिम दर (Pak) व बिली डॉक्ट्रोव (WI)
सामनावीर: क्रेग किस्वेटर (Eng)
  • नाणेफेक : इंग्लंड - गोलंदाजी.


Media Coverage

संपादन
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


Country/Continent Broadcaster(s)
  ऑस्ट्रेलिया Fox Sports, Mostly Australia matches: Nine Network
Africa SABC
  बांगलादेश बांग्लादेश टेलिव्हिजन
  सिंगापूर Star Cricket
  वेस्ट इंडीज Caribbean Media Corporation
  कॅनडा Asian Television Network
  युरोप Eurosport2
  चीन ESPN Star Sports
  भारत ESPN Star Sports, Star Cricket, Mostly India matches: DD National
  जमैका Television Jamaica
Middle East Arab Radio and Television Network
  फिजी Fiji TV
  न्यूझीलंड Sky Sport
Pacific Islands Sky Pacific
  पाकिस्तान GEO Super, Pakistan Television Corporation
  दक्षिण आफ्रिका Supersport, Sabc3 Sport
  श्रीलंका Sri Lanka Rupavahini Corporation
  युनायटेड किंग्डम Sky Sports, BBC
  आयर्लंड Sky Sports, BBC
  अमेरिका DirecTV

आकाशवाणी

संपादन
Country Broadcaster
  ऑस्ट्रेलिया ABC Local Radio
  युनायटेड किंग्डम BBC Radio
  भारत All India Radio
  वेस्ट इंडीज Caribbean Media Corporation
  बांगलादेश Bangladesh Betar
  कॅनडा EchoStar
Central America EchoStar
  आयर्लंड BBC Radio
  1. ^ "Third World Twenty20 set for 2010". 2010-01-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-03-08 रोजी पाहिले.
  2. ^ Playing conditions Archived 2008-07-20 at the Wayback Machine., from ICC World Twenty20 homepage, retrieved 12 September 2007
  3. ^ Final WorldTwenty20 Playing conditions Archived 2008-09-11 at the Wayback Machine., from ICC World Twenty20 homepage, retrieved 12 September 2007