चामर कपुगेडेरा

(चामरा कपुगेद्रा या पानावरून पुनर्निर्देशित)

चामर कंथ कपुगेडेरा (फेब्रुवारी २४, इ.स. १९८७:कॅंडी, श्रीलंका - ) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.