रे प्राइस

झिम्बाबे येथील क्रिकेटपटु
(रे प्राईस या पानावरून पुनर्निर्देशित)


रेमंड विल्यम प्राइस (जून १२, इ.स. १९७६:सॅलिसबरी, ऱ्होडेशिया - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू आहे.

रे प्राइस
झिम्बाब्वे
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव रे विल्यम प्राइस
जन्म १२ जून, १९७६ (1976-06-12) (वय: ४८)
सॅलिसबरी,ऱ्होडेशिया
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००७ - २००८ मॅशोनालॅंड
२००५ - २००७ वॉर्सस्टशायर
१९९९ - २००४ मिडलॅंड्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने १८ ६९ १०४ १८१
धावा २२४ २७४ २,३०३ ७९७
फलंदाजीची सरासरी ९.७३ १०.१४ १७.१८ ११.०६
शतके/अर्धशतके ०/० ०/० १/११ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ३६ ४६ ११७* ४९
चेंडू ५,१३५ ३,५७९ २४,७७१ ८,७५५
बळी ६९ ६९ ३७० १९३
गोलंदाजीची सरासरी ३५.८६ ३३.५७ २९.४८ २९.४०
एका डावात ५ बळी २०
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ६/७३ ४/२२ ८/३५ ४/२१
झेल/यष्टीचीत ३/– १३/– ५४/– ४२/–

१२ डिसेंबर, इ.स. २००९
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

प्राइस डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करतो.


झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.