प्रोव्हिडन्स स्टेडियम

(प्रोविडंस मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रोव्हिडन्स मैदान गयानामधील खेळाचे मैदान आहे. २००७ च्या क्रिकेट विश्वचषकातील सुपर ८ सामने खेळवण्यासाठी हे मैदान बांधले गेले.

प्रोव्हिडन्स मैदान