२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१० - संघ

अफगाणिस्तान

संपादन

१५ सदस्यीय संघ अफगाणिस्ताने १ एप्रिल २०१० रोजी घोषित केला.[]

प्रशिक्षक: कबीर खान

क्र. नाव जन्म दिनांक व वय[] टी२० सामने[] फलंदाजी गोलंदाजी
48 नौरोज मंगल () २८ नोव्हेंबर १९८४ (वय २५) 6 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक
55 असगर स्टानिक्झाई २२ फेब्रुवारी १९८७ (वय २३) 2 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती
दवलत अहमदझाई ५ सप्टेंबर १९८४ (वय २५) 1 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती
66 हमीद हसन १ जून १९८७ (वय २२) 6 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती
करीम सादिक १८ फेब्रुवारी १९८४ (वय २६) 6 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक
16 मिरवाईस अश्रफ ३० जून १९८८ (वय २१) 5 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती
मोहम्मद नबी ७ मार्च १९८५ (वय २५) 6 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक
मोहम्मद शहजाद १५ जुलै १९९१ (वय १८) 6 उजव्या हाताने n/a;
नसरूतल्ला नसरत १० मे १९८४ (वय २५) 0 डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती
25 नूर अली १० जुलै १९८८ (वय २१) 5 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती
33 रईस अहमदजाइ ३ सप्टेंबर १९८४ (वय २५) 6 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक
45 समिउल्ला शीनवारी ३१ डिसेंबर १९८७ (वय २२) 6 उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक
शबीर नूरी २३ फेब्रुवारी १९९२ (वय १८) 0 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक
शफिकुल्ला शफक ७ ऑगस्ट १९८९ (वय २०) 5 उजव्या हाताने n/a;
शपूर जर्दान १ जानेवारी १९८५ (वय २५) 6 डाव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती

ऑस्ट्रेलिया

संपादन

ऑस्ट्रेलियाने १५ सदस्यिय संघ ३० मार्च २०१० रोजी घोषित केला.[]

प्रशिक्षक: टिम निल्सन

क्र नाव जन्मदिनांक आणि वय[] T20Is[] फलंदाजी गोलंदाजी देशांतर्गत संघ
23 मायकल क्लार्क () २ एप्रिल १९८१ (वय २९) 24 उजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
54 डॅनियल क्रिस्चियन ४ मे १९८३ (वय २६) 0 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   साउदर्न रेडबॅक्स
57 ब्रॅड हॅडीन २३ ऑक्टोबर १९७७ (वय ३२) 15 उजव्या हाताने n/a;   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
43 नॅथन हॉरित्झ १८ ऑक्टोबर १९८१ (वय २८) 3 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
29 डेविड हसी १५ जुलै १९७७ (वय ३२) 16 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
48 मायकल हसी २७ मे १९७५ (वय ३४) 18 डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   वेस्टर्न वॉरीयर्स
25 मिचेल जॉन्सन २ नोव्हेंबर १९८१ (वय २८) 16 डाव्या हाताने डाव्या हाताने जलदगती   वेस्टर्न वॉरीयर्स
58 ब्रेट ली ८ नोव्हेंबर १९७६ (वय ३३) 17 उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
11 डर्क नेन्स १६ मे १९७६ (वय ३३) 7 उजव्या हाताने डाव्या हाताने जलदगती   व्हिक्टोरीया बुशरेंजर्स
36 टिम पेन ८ डिसेंबर १९८४ (वय २५) 1 उजव्या हाताने n/a;   टास्मानियन टायगर्स
49 स्टीव स्मिथ २ जून १९८९ (वय २०) 5 उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
32 शॉन टेट २२ फेब्रुवारी १९८३ (वय २७) 8 उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती   साउदर्न रेडबॅक्स
31 डेविड वॉर्नर २७ ऑक्टोबर १९८६ (वय २३) 13 डाव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
33 शेन वॉटसन १७ जून १९८१ (वय २८) 11 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
7 कॅमरोन व्हाइट १८ ऑगस्ट १९८३ (वय २६) 13 उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक   व्हिक्टोरीया बुशरेंजर्स

बांगलादेश

संपादन

बांगलादेशने ३० मार्च, २०१० रोजी आपला १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला.[]

मार्गदर्शक: जेमी सिड्डोन्स

क्र नाव जन्मदिनांक आणि वय[] टी२० सामने[] फलंदाजी गोलंदाजी देशांतर्गत संघ
75 शाकिब अल हसन () २४ मार्च १९८७ (वय २३) 12 डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती   खुलना
41 अब्दुर रझ्झाक १५ जून १९८२ (वय २७) 11 डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती   खुलना
97 आफताब अहमद १० नोव्हेंबर १९८५ (वय २४) 10 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   चट्टोग्राम
इमरुल केस २ फेब्रुवारी १९८७ (वय २३) 0 डाव्या हाताने n/a; occasional   खुलना
जहुरुल इस्लाम १२ डिसेंबर १९८६ (वय २३) 0 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   राजशाही
30 महमुदुल्लाह ४ फेब्रुवारी १९८६ (वय २४) 9 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ढाका
2 मशरफे मोर्तझा ५ ऑक्टोबर १९८३ (वय २६) 11 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   खुलना
98 मोहम्मद अशरफुल ७ जुलै १९८४ (वय २५) 13 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक / लेग ब्रेक   ढाका
9 मुशफिकुर रहीम १ सप्टेंबर १९८८ (वय २१) 13 उजव्या हाताने n/a;   सिलहट
नईम इस्लाम ३१ डिसेंबर १९८६ (वय २३) 5 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   राजशाही
रुबेल होसेन १ जानेवारी १९९० (वय २०) 3 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती   चट्टोग्राम
शफिउल इस्लाम ६ ऑक्टोबर १९८९ (वय २०) 1 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   राजशाही
सुहरावर्दी शुवो २१ नोव्हेंबर १९८८ (वय २१) 0 डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती   राजशाही
47 सैयद रसेल ३ जुलै १९८४ (वय २५) 8 डाव्या हाताने डाव्या हाताने मध्यम जलदगती   खुलना
29 तमिम इकबाल २० मार्च १९८९ (वय २१) 13 डाव्या हाताने unknown   चट्टोग्राम

इंग्लंड

संपादन

इंग्लंडने आपला १५ खेळाडूंचा संघ ३१ मार्च, २०१० रोजी जाहीर केला..[]

प्रशिक्षक: अँडी फ्लॉवर

क्र नाव जन्मदिनांक आणि वय[] टी२० सामने[] फलंदाजी गोलंदाजी देशांतर्गत संघ
5 पॉल कॉलिंगवूड () २६ मे १९७६ (वय ३३) 24 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   डरहम काउंटी क्रिकेट क्लब|ड्युरॅम काउंटी क्रिकेट संघ
9 जेम्स अँडरसन ३० जुलै १९८२ (वय २७) 19 डाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   लँकशायर काउंटी क्रिकेट क्लब|लँकेशायर काउंटी क्रिकेट संघ
42 रवी बोपारा ४ मे १९८५ (वय २४) 8 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   इसेक्स काउंटी क्रिकेट क्लब|एसेक्स
31 टिम ब्रेस्नन २८ फेब्रुवारी १९८५ (वय २५) 5 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब|यॉर्कशायर काउंटी क्रिकेट संघ
8 स्टुअर्ट ब्रॉड २४ जून १९८६ (वय २३) 20 डाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   नॉट्टींघमशायर काउंटी क्रिकेट क्लब|नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट संघ
87 क्रेग कीस्वेटर २८ नोव्हेंबर १९८७ (वय २२) 0 उजव्या हाताने n/a;   सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लब|सॉमरसेट काउंटी क्रिकेट संघ
मायकेल लंब १२ फेब्रुवारी १९८० (वय ३०) 0 डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   हॅपशायर काउंटी क्रिकेट क्लब|हँपशायर काउंटी क्रिकेट संघ
39 ओवेन मॉर्गन १० सप्टेंबर १९८६ (वय २३) 5 डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   मिडलसेक्स काउंटी क्रिकेट क्लब|मिडलसेक्स काउंटी क्रिकेट संघ
24 केव्हिन पीटरसन २७ जून १९८० (वय २९) 22 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   हॅपशायर काउंटी क्रिकेट क्लब|हँपशायर काउंटी क्रिकेट संघ
अजमल शहझाद २७ जुलै १९८५ (वय २४) 1 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती   यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब|यॉर्कशायर काउंटी क्रिकेट संघ
78 रायन साइडबॉटम १५ जानेवारी १९७८ (वय ३२) 9 डाव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती   नॉट्टींघमशायर काउंटी क्रिकेट क्लब|नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट संघ
66 ग्रेम स्वान २४ मार्च १९७९ (वय ३१) 11 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   नॉट्टींघमशायर काउंटी क्रिकेट क्लब|नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट संघ
जेम्स ट्रेडवेल २७ फेब्रुवारी १९८२ (वय २८) 1 डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   केंट काउंटी क्रिकेट क्लब|केंट काउंटी क्रिकेट संघ
45 लुक राइट ७ मार्च १९८५ (वय २५) 18 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती   ससेक्स काउंटी क्रिकेट क्लब|ससेक्स काउंटी क्रिकेट संघ
मायकेल यार्डी २७ नोव्हेंबर १९८० (वय २९) 3 डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती   ससेक्स काउंटी क्रिकेट क्लब|ससेक्स काउंटी क्रिकेट संघ

भारताने आपला १५ खेळाडूंचा संघ २६ मार्च, २०१० रोजी जाहीर केला..[]

प्रशिक्षक: गॅरी कर्स्टन

क्र नाव जन्मदिनांक आणि वय[] टी२० सामने[] फलंदाजी गोलंदाजी देशांतर्गत संघ
7 महेंद्रसिंग धोणी () ७ जुलै १९८१ (वय २८) 20 उजव्या हाताने n/a;   झारखंड
पियुष चावला २४ डिसेंबर १९८८ (वय २१) 0 डाव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक   उत्तर प्रदेश
5 गौतम गंभीर १४ ऑक्टोबर १९८१ (वय २८) 19 डाव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक   दिल्ली
3 हरभजन सिंग ३ जुलै १९८० (वय २९) 17 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   पंजाब
26 रविंद्र जडेजा ६ डिसेंबर १९८८ (वय २१) 5 डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती   सौराष्ट्र
19 दिनेश कार्तिक १ जून १९८५ (वय २४) 7 उजव्या हाताने n/a;   तामीळनाडू
34 झहीर खान ७ ऑक्टोबर १९७८ (वय ३१) 9 उजव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती   मुंबई
8 प्रवीण कुमार २ ऑक्टोबर १९८६ (वय २३) 1 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   उत्तर प्रदेश
64 आशिष नेहरा २९ एप्रिल १९७९ (वय ३१) 2 उजव्या हाताने डाव्या हाताने मध्यम जलदगती   दिल्ली
28 युसुफ पठाण १७ नोव्हेंबर १९८२ (वय २७) 11 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   वडोदरा
48 सुरेश रैना २७ नोव्हेंबर १९८६ (वय २३) 11 डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   उत्तर प्रदेश
08 मुरली विजय १ एप्रिल १९८४ (वय २६) 0 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   तामीळनाडू
45 रोहित शर्मा ३० एप्रिल १९८७ (वय २३) 14 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   मुंबई
विनय कुमार १२ फेब्रुवारी १९८४ (वय २६) 0 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   कर्नाटक

आयर्लंड

संपादन

आयर्लंडने आपला १५ खेळाडूंचा संघ २२ मार्च, २०१० रोजी जाहीर केला.[]

प्रशिक्षक: फिल सिमन्स

क्र नाव जन्मदिनांक आणि वय[] टी२० सामने[] फलंदाजी गोलंदाजी देशांतर्गत संघ
34 विल्यम पोर्टरफील्ड () ६ सप्टेंबर १९८४ (वय २५) 15 डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ग्लॉसेस्टशायर काउंटी क्रिकेट क्लब|ग्लाउस्टरशायर काउंटी क्रिकेट संघ
21 आंद्रे बोथा १२ सप्टेंबर १९७५ (वय ३४) 12 डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती North County
पीटर कॉनेल १३ ऑगस्ट १९८१ (वय २८) 9 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती North Down
ॲलेक्स कुसॅक २९ ऑक्टोबर १९८० (वय २९) 14 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती Clontarf
50 जॉर्ज डॉकरेल २२ जुलै १९९२ (वय १७) 5 उजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती Leinster
23 ट्रेंट जॉन्स्टन २९ एप्रिल १९७४ (वय ३६) 14 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती Railway Union
नायजेल जोन्स २२ एप्रिल १९८२ (वय २८) 1 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती Civil Service North
गॅरी किड १८ सप्टेंबर १९८५ (वय २४) 6 डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती Waringstown
10 जॉन मूनी १० फेब्रुवारी १९८२ (वय २८) 11 डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती North County
22 केव्हिन ओ'ब्रायन ४ मार्च १९८४ (वय २६) 15 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती   नॉट्टींघमशायर काउंटी क्रिकेट क्लब|नॉटिंगहॅमशायर काउंटी क्रिकेट संघ
72 नायल ओ'ब्रायन ८ नोव्हेंबर १९८१ (वय २८) 14 डाव्या हाताने n/a;   नॉर्थम्पटनशायर काउंटी क्रिकेट क्लब|नॉर्थम्पटनशायर काउंटी क्रिकेट संघ
30 बॉइड रँकिन ५ जुलै १९८४ (वय २५) 4 डाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   वार्विकशायर काउंटी क्रिकेट क्लब|वॉरविकशायर काउंटी क्रिकेट संघ
पॉल स्टर्लिंग ३ सप्टेंबर १९९० (वय १९) 4 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   मिडलसेक्स काउंटी क्रिकेट क्लब|मिडलसेक्स काउंटी क्रिकेट संघ
12 अँड्रु व्हाइट ३ जुलै १९८० (वय २९) 12 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक Instonians
4 गॅरी विल्सन ५ फेब्रुवारी १९८६ (वय २४) 16 उजव्या हाताने n/a;   सरे काउंटी क्रिकेट क्लब|सरे काउंटी क्रिकेट संघ

न्यू झीलँड

संपादन

न्यू झीलँडने आपला संघ मार्च ३१, २०१० रोजी जाहीर केला.[]

प्रशिक्षक: मार्क ग्रेटबॅच

क्र नाव वाढदिवस आणि वय[] ट्वेंटी२०[] फलंदाजी गोलंदाजी प्रथमश्रेणी संघ
11 डॅनियेल व्हेट्टोरी () २७ जानेवारी १९७९ (वय ३१) 21 डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट नाईट्स
27 शेन बाँड ७ जून १९७५ (वय ३४) 15 उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती   कँटरबरी विझार्ड्स
2 इयान बटलर २४ नोव्हेंबर १९८१ (वय २८) 12 उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट नाईट्स
31 मार्टिन गुप्टिल ३० सप्टेंबर १९८६ (वय २३) 15 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ऑकलंड एसेस
48 गॅरेथ हॉपकिन्स २४ नोव्हेंबर १९७६ (वय ३३) 4 उजव्या हाताने n/a;   ऑकलंड एसेस
42 ब्रेंडन मॅककुलम २७ सप्टेंबर १९८१ (वय २८) 33 उजव्या हाताने n/a;   ओटॅगो वोल्ट्स
15 नेथन मॅककुलम १ सप्टेंबर १९८० (वय २९) 15 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   ओटॅगो वोल्ट्स
37 काईल मिल्स १५ मार्च १९७९ (वय ३१) 15 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   ऑकलंड एसेस
रॉब निकोल २८ मे १९८३ (वय २६) 0 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती / ऑफ ब्रेक   कँटरबरी विझार्ड्स
24 जेकब ओराम २८ जुलै १९७८ (वय ३१) 23 डाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
एरन रेडमंड २३ सप्टेंबर १९७९ (वय ३०) 4 उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक   ओटॅगो वोल्ट्स
77 जेसी रायडर ६ ऑगस्ट १९८४ (वय २५) 9 डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   वेलिंग्टन फायरबर्ड्स
38 टिम साउथी ११ डिसेंबर १९८८ (वय २१) 11 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट नाईट्स
56 स्कॉट स्टायरिस १० जुलै १९७५ (वय ३४) 22 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट नाईट्स
3 रॉस टेलर ८ मार्च १९८४ (वय २६) 27 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स

पाकिस्तान

संपादन

पाकिस्तानने आपला १५ खेळाडूंचा संघ १२ मार्च, २०१० रोजी जाहीर केला.[] On 23 मार्च 2010, the Pakistan Cricket Board appointed शहीद आफ्रीदी as the captain.[१०]

प्रशिक्षक: वकार युनिस

क्र नाव जन्मदिनांक आणि वय[] टी२० सामने[] फलंदाजी गोलंदाजी देशांतर्गत संघ
10 शहीद आफ्रीदी () १ मार्च १९८० (वय ३०) 27 उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक   कराची डॉल्फिन्स
12 अब्दुल रझ्झाक २ डिसेंबर १९७९ (वय ३०) 11 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   सियालकोट स्टॅलियन्स
28 फवाद आलम ८ ऑक्टोबर १९८५ (वय २४) 18 डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती   कराची डॉल्फिन्स
हमाद आझम १६ मार्च १९९१ (वय १९) 0 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   रावलपिंडी रॅम्स
23 कामरान अकमल १३ जानेवारी १९८२ (वय २८) 28 उजव्या हाताने n/a;   लाहोर लायन्स
35 खालिद लतीफ ४ नोव्हेंबर १९८५ (वय २४) 35 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   कराची डॉल्फिन्स
22 मिस्बाह-उल-हक २८ मे १९७४ (वय ३५) 23 उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक   फैसलाबाद वूल्व्स
90 मोहम्मद आमिर १३ एप्रिल १९९२ (वय १८) 10 डाव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती   रावलपिंडी रॅम्स
26 मोहम्मद आसिफ २० डिसेंबर १९८२ (वय २७) 10 डाव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   सियालकोट स्टॅलियन्स
88 मोहम्मद हफीझ १७ ऑक्टोबर १९८२ (वय २७) 9 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   फैसलाबाद वूल्व्स
50 सईद अजमल १४ ऑक्टोबर १९७७ (वय ३२) 14 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   सियालकोट स्टॅलियन्स
1 सलमान बट्ट ७ ऑक्टोबर १९८४ (वय २५) 16 डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   लाहोर लायन्स
96 उमर अकमल २६ मे १९९० (वय १९) 6 उजव्या हाताने unknown   लाहोर लायन्स
55 उमर गुल १४ एप्रिल १९८४ (वय २६) 26 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   पेशावर पँथर्स
24 यासर अराफात १२ मार्च १९८२ (वय २८) 7 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   रावलपिंडी रॅम्स

दक्षिण आफ्रिका

संपादन
  1. ग्रेम स्मिथ,
  2. जाक कॅलिस
  3. हर्षल गिब्स
  4. ए.बी. डि व्हिलियर्स
  5. डेल स्टेन
  6. मार्क बाउचर
  7. आल्बी मॉर्केल
  8. जेपी डुमिनी
  9. हुआन थेरॉन
  10. रोलोफ व्हान डेर मेर्व,
  11. लूट्स बोस्मान
  12. रोरी क्लाइनवेल्ट
  13. मॉर्ने मॉर्केल
  14. योहान बोथा
  15. शार्ल लँगेवेल्ड्ट

श्रीलंका

संपादन

श्रीलंकेने आपला १५ खेळाडूंचा संघ ३१ मार्च, २०१० रोजी जाहीर केला.

प्रशिक्षक: ट्रेव्हर बेलिस

क्र नाव जन्मदिनांक आणि वय[] T20Is[] फलंदाजी गोलंदाजी देशांतर्गत संघ
11 कुमार संघकारा () २७ ऑक्टोबर १९७७ (वय ३२) 20 डाव्या हाताने n/a;   कंदुरता
दिनेश चंडीमल १८ नोव्हेंबर १९८९ (वय २०) 0 उजव्या हाताने n/a;   रहुना
23 तिलकरत्ने दिलशान १४ ऑक्टोबर १९७६ (वय ३३) 23 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   बास्नाहीरा साउथ
चिंतका जयसिंगे १९ मे १९७८ (वय ३१) 2 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   कंदुरता
7 सनत जयसुरिया ३० जून १९६९ (वय ४०) 23 डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती   रहुना
27 माहेला जयवर्दने २७ मे १९७७ (वय ३२) 23 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   वायंबा
16 चामर कपुगेडेरा २४ फेब्रुवारी १९८७ (वय २३) 11 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   कंदुरता
92 नुवान कुलशेखरा २२ जुलै १९८२ (वय २७) 9 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   बास्नाहीरा नॉर्थ
99 लसित मलिंगा २८ ऑगस्ट १९८३ (वय २६) 20 उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती   रहुना
69 अँजेलो मॅथ्यूस २ जून १९८७ (वय २२) 12 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती   बास्नाहीरा नॉर्थ
40 अजंता मेंडिस ११ मार्च १९८५ (वय २५) 12 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक / लेग ब्रेक   वायंबा
8 मुथिया मुरलीधरन १७ एप्रिल १९७२ (वय ३८) 9 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   कंदुरता
1 थिसारा परेरा ३ एप्रिल १९८९ (वय २१) 0 डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती   वायंबा
22 सूरज रणदीव ३० जानेवारी १९८५ (वय २५) 0 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   कंदुरता
12 चनक वेलेगेदेरा २० मार्च १९८१ (वय २९) 0 उजव्या हाताने डाव्या हाताने जलद मध्यमगती   वायंबा

वेस्ट इंडीज

संपादन

वेस्ट इंडीजने आपला १५ गड्यांचा संघ १ एप्रिल, २०१० रोजी जाहीर केला.[११]

प्रशिक्षक: ओटिस गिब्सन

क्र नाव जन्म आणि वय[] टी२० सामने]][] फलंदाजी पद्धत गोलंदाजी पद्धत देशांतर्गत संघ
45 क्रिस गेल () २१ सप्टेंबर १९७९ (वय ३०) 14 डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   जमैका
62 सुलेमान बेन २२ जुलै १९८१ (वय २८) 11 डाव्या हाताने डाव्या हाताने फिरकी   बार्बाडोस
47 ड्वेन ब्राव्हो ७ ऑक्टोबर १९८३ (वय २६) 15 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती   त्रिनिदाद आणि टोबॅगो
6 शिवनारायण चंदरपॉल १६ ऑगस्ट १९७४ (वय ३५) 16 डाव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक   गयाना
नरसिंग देवनारायण १६ ऑगस्ट १९८३ (वय २६) 2 डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   गयाना
72 आंद्रे फ्लेचर २८ नोव्हेंबर १९८७ (वय २२) 9 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती   विंडवार्ड आयलंड्स
68 वेवेल हाइंड्स ७ सप्टेंबर १९७६ (वय ३३) 3 डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   जमैका
33 निकिता मिलर १६ मे १९८२ (वय २७) 3 उजव्या हाताने डाव्या हाताने फिरकी   जमैका
55 कीरॉन पोलार्ड १२ मे १९८७ (वय २२) 13 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती   त्रिनिदाद आणि टोबॅगो
80 दिनेश रामदिन १३ मार्च १९८५ (वय २५) 19 उजव्या हाताने n/a;   त्रिनिदाद आणि टोबॅगो
14 रवी रामपॉल १५ ऑक्टोबर १९८४ (वय २५) 6 डाव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती   त्रिनिदाद आणि टोबॅगो
24 केमार रोच ३० जून १९८८ (वय २१) 5 उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती   बार्बाडोस
88 डॅरेन सॅमी २० डिसेंबर १९८३ (वय २६) 12 उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती   विंडवार्ड आयलंड्स
53 रामनरेश सरवण २३ जून १९८० (वय २९) 11 उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक   गयाना
75 जेरोम टेलर २२ जून १९८४ (वय २५) 12 उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती   जमैका

झिम्बाब्वे

संपादन

झिम्बाब्वेने आपला १५ खेळाडूंचा संघ २६ मार्च, २०१० रोजी जाहीर केला..[१२]

प्रशिक्षक: ॲलन बुचर

क्र नाव जन्मदिनांक आणि वय[] टी२० सामने[] फलंदाजी गोलंदाजी देशांतर्गत संघ
52 प्रॉस्पर उत्सेया () २६ मार्च १९८५ (वय २५) 8 उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   माउंटेनियर्स
अँडी ब्लिग्नॉट १ ऑगस्ट १९७८ (वय ३१) 0 डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती   माटाबेलेलँड टस्कर्स
33 चामू चिभाभा ६ सप्टेंबर १९८६ (वय २३) 7 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   सदर्न रॉक्स
47 एल्टन चिगुम्बुरा १४ मार्च १९८६ (वय २४) 8 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   माशोनोलँड ईगल्स
74 चार्ल्स कोव्हेन्ट्री ८ मार्च १९८३ (वय २७) 0 उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक   माटाबेलेलँड टस्कर्स
ग्रॅम क्रेमर १९ सप्टेंबर १९८६ (वय २३) 2 उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक   मिड वेस्ट ऱ्हाइनोझ
क्रेग अऱ्व्हाइन १९ ऑगस्ट १९८५ (वय २४) 0 डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक   सदर्न रॉक्स
ग्रेग लँब ४ मार्च १९८१ (वय २९) 1 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती / ऑफ ब्रेक   माशोनोलँड ईगल्स
टिमिसेन मारुमा १९ एप्रिल १९८८ (वय २२) 3 उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक   माउंटेनियर्स
3 हॅमिल्टन मासाकाद्झा ९ ऑगस्ट १९८३ (वय २६) 8 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   माउंटेनियर्स
क्रिस्टोफर म्पोफु २७ नोव्हेंबर १९८५ (वय २४) 3 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   माटाबेलेलँड टस्कर्स
7 रे प्राइस १२ जून १९७६ (वय ३३) 5 उजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती   माशोनोलँड ईगल्स
46 वुसी सिबंदा १० ऑक्टोबर १९८३ (वय २६) 3 उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती   मिड वेस्ट ऱ्हाइनोझ
44 तातेंदा तैबू १४ मे १९८३ (वय २६) 7 उजव्या हाताने n/a;   माउंटेनियर्स
1 ब्रेंडन टेलर ६ फेब्रुवारी १९८६ (वय २४) 4 उजव्या हाताने n/a;   मिड वेस्ट ऱ्हाइनोझ

संदर्भ

संपादन
  1. ^ "अफगाणिस्तान संघ २०-२० २०१०". 1 एप्रिल 2010 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v As of 30 एप्रिल 2010, the first day of the tournament.
  3. ^ English, Peter. "Lee called for international return". 31 मार्च 2010 रोजी पाहिले.
  4. ^ "Bangladesh recall Mohammad Ashraful for World Twenty20". 31 मार्च 2010 रोजी पाहिले.
  5. ^ "Lumb and Kieswetter named for World Twenty20". 31 मार्च 2010 रोजी पाहिले.
  6. ^ "Vinay and Chawla in World Twenty20 squad". 1 एप्रिल 2010 रोजी पाहिले.
  7. ^ "Ireland name full-strength Twenty20 squad". 31 मार्च 2010 रोजी पाहिले.
  8. ^ "New Zealand cover all bases for World Twenty20". 2 एप्रिल 2010 रोजी पाहिले.
  9. ^ "Afridi, Akmals in Pakistan's World Twenty20 squad". Cricinfo. 29 मार्च 2010 रोजी पाहिले.
  10. ^ "शहीद आफ्रीदी named Pakistan captain". Cricinfo. 29 मार्च 2010 रोजी पाहिले.
  11. ^ "Taylor and Sarwan back for Twenty20". 1 एप्रिल 2010 रोजी पाहिले.
  12. ^ "Blignaut included in squad for Twenty20". 1 एप्रिल 2010 रोजी पाहिले.